ranjangaon-midc-police station

रांजणगावमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; एक आरोपी अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार खेळवणाऱ्या अड्ड्यावर २ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी पोलिसांनी छापा टाकून एका आरोपीला रंगेहात पकडले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल उमेश महादेव कुतवळ यांनी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. सागर खंडू जाधव (वय ३०, रा. रांजणगाव, ता. शिरुर) या व्यक्ती विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात जुगार खेळणाऱ्या 6 जणांवर गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील नरेश्वर वस्ती येथे पत्त्यांचे साहाय्याने जुगार खेळणाऱ्या व्यक्तींवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापे टाकत कारवाई करुन जुगार खेळणाऱ्या अजित अशोक भंडलकर, दिपक अशोक गायकवाड, संजय ज्ञानेश्वर वाजे, रतन आनाजी गावडे, गणपत मारुती भंडलकर व संतोष काळूराम ओव्हळ या व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमा जुगार अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांची कारवाई

सात जणांवर गुन्हे दाखल करत ७३ हजारांचा ऐवज जप्त शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे जुगार अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई करुन ७३ हजार रुपयांचा ऐवज जप्त करत प्रविण पाल, स्वप्नील भाउसाहेब फडतरे, दत्तात्रय दशरथ कान्हुरकर, बाळासाहेब मारूती भवार, भरत वैज्यनाथ राउत, अरुण गणेश वानखेडे, गोविंद मारूती हराळे यांच्या विरुद्ध गुन्हे […]

अधिक वाचा..