ganpati-song

Video : वडे तळताना ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ सुचलं गाणं अन्…

मुंबई: सोशल मीडियावर सध्या ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळीच्या साईराज केंद्रे याने या गाण्यावर एक रील केला होता. त्यानंतर हे गाणं आणि त्याचं रील तुफान व्हायरल झाले.पण या गीताचा मूळ गीतकार आणि गायक मात्र फारच कमी जणांना माहित आहे. ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्याचा मूळ गीतकार […]

अधिक वाचा..

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती ट्रस्ट तर्फे कर्मचारी महिलांच्या हस्ते आरती करुन महिलादिन साजरा

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): आपल्या संस्कृतीमध्ये मुळातच पुर्वीपासूनच महिलांना देवी आणि मातेचे स्थान दिलेले आहे. मात्र परदेशात महिलांना अतिशय हीन वागणुक दिली जात होती. तसेच त्यांना मतदानाचा ही अधिकार नव्हता. म्हणुन त्यांनी याविरुद्ध एकजुटीने लढा दिला आणि त्यात त्यांचा विजय झाला म्हणुन 8 मार्च हा संपुर्ण विश्वात जागतिक महिला दिन म्हणुन साजरा केला जातो, असे […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांच्या गणपतीचे जल्लोषात विसर्जन

शिक्रापूर (शेरखान शेख): पोलिसांना कोणतेच सन उत्सव साजरे करण्याचा आनंद घेता येत नसतो, प्रत्येक वेळी कोणत्याही सन उत्सव वेळी पोलिसांची सुट्टी देखील रद्द होत त्यांना बंदोबस्तावर हजर रहावे लागते. मात्र शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये बसवलेल्या गणपतीचे मोठ्या उत्साहात विसर्जन करत गानेशोत्सवाचा आनंद घेतला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन येथे सर्व पोलिसांच्या […]

अधिक वाचा..
Mahaganpati

श्री महागणपती: रांजणगाव गणपती

श्री महागणपती (रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे) ः पुणे-नगर महामार्गावर पुणे-वाघोली-शिक्रापूरमार्गे रांजणगाव हे श्री क्षेत्र शिरूरच्या अलीकडे २१ किलोमीटरवर तर पुण्यापासून ५० किलोमीटरवर आहे. रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांचा मध्य काळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केली आहे. मूळ मूर्तीला “महोत्कट’ असे नाव […]

अधिक वाचा..