घोड धरणातील वाळू चोरीबाबत महसुल विभागाच ‘वरातीमागुन घोड’ शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल
शिंदोडी (तेजस फडके) शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या चिंचणी येथील घोड धरणातुन १५ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२४ दरम्यान एकुण ३५ हजार रुपये किंमतीची ७ ब्रास वाळू अज्ञात चोरट्यानी चोरुन नेल्याची फिर्याद न्हावरे येथील मंडळ अधिकारी नंदकुमार संपतराव खरात यांनी दि २० ऑगस्ट २०२४ रोजी शिरुर पोलिसस्टेशन येथे दिली आहे. शिरुर […]
अधिक वाचा..