‘व्हीबी-जीरामजी’मुळे ग्रामीण विकासाला नवी गती; रोजगार हमीचे १२५ दिवस, ३१८ कामांचा समावेश

मुंबई: विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात बुधवारी ‘विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) २०२६’ अर्थात ‘व्हीबी-जीरामजी’ कायद्यावरील कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की, ‘व्हीबी-जीरामजी’ योजनेमुळे ग्रामीण भागातील लाखो कुटुंबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची मोठी क्षमता आहे. राज्य […]

अधिक वाचा..

रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्‍या महिलांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एका महिलेची नियुक्ती करणे गरजेचे

किडीलँड्स प्रीस्कूल शाळेचे उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते उदघाटन मुंबई: मराठवाडा, नाशिक, जळगाव, तसेच पुणे जिल्ह्यातील पुरंदर, शिरुर, आंबेगाव या तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत काम सुरू असतात.त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांची मुले देखील असतात,त्या महिलांची मुले सांभाळण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एक महिला दिली पाहिजे, अशी मागणी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले […]

अधिक वाचा..

दुधाला हमीभाव व अनुदान देण्याच्या केशर पवार यांच्या मागणीला केंद्र व राज्य शासनाकडून हिरवा कंदील

शिरुर (तेजस फडके): दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तरीही त्याला योग्य भाव मिळत नसल्याने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांस उत्पादन खर्च देखील सुटत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी अडचणीत असुन सतत होणाऱ्या तोट्यामुळे व्यावसायिक दुध व्यवसाय बंद करण्याच्या मन:स्थितीत आहेत. त्यामुळे दुध उत्पादक  शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यासाठी ऊसाला ज्याप्रमाणे एफ.आर.पी. प्रमाणे दर दिला […]

अधिक वाचा..