सणसवाडीत ‘श्रीदत्त पार्क’ नावाने बेकायदेशीर प्लॉटिंग करून रस्त्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना देतायेत त्रास

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मौजे सणसवाडी येथील सर्वे/गट नं. ८ मध्ये अजित हिरामण दरेकर व नवनाथ विष्णू दरेकर (रा. सणसवाडी, पाटील मळा, ता. शिरूर, जि. पुणे) या दोघांनी तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करून ‘श्रीदत्त पार्क’ या नावाने अवैध प्लॉटिंग सुरू केल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहीवाशी शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकरी व ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार –सदर प्लॉटिंग […]

अधिक वाचा..

सरकारी अधिकारी असलेल्या पतीच्या छळाला कंटाळून शिक्षक पत्नीने संपवलं जीवन

आकुर्ली: सरकारी अधिकारी असलेल्या पतीकडून शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून शिक्षक पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. मुंबईत म्हाडा प्राधिकरणात पती उपनिबंधक आहे. तर महिला शिक्षिका होती. आकुर्ली इथं ही घटना घडलीय. रेणु कटरे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे तर बापू कटरे असं उपनिबंधक अधिकाऱ्याचं नाव आहे. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्यानं रेणू यांनी […]

अधिक वाचा..

सुरतला जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांकडून अडवणूक, सुरत पाकिस्तानात आहे का?

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी न्यायालयीन कामासाठी सुरतमध्ये आले होते पण सुरत शहर व आपसासच्या परिसात भाजपा सरकारने जुलूम व अत्याचार केले. सुरत शहरात कोणीही येऊ नये साठी पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांची बेकायदेशीरपणे धरपकड करत होते. मुंबई व महाराष्ट्रातून सुरतकडे जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांचीही गुजरात पोलिसांनी अडवणूक करुन दंडेलशाही केली, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस […]

अधिक वाचा..