शिरुर! गुनाट येथे आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १७५ नागरिकांचा लाभ

शिंदोडी (तेजस फडके): कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेन फाउंडेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र निमोणे यांच्या संयुक्त विद्यमाने बाल मित्र ग्राम गुनाट येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. गावातील व परिसरातील नागरिकांसह बालकांचे आरोग्य तपासणी करून आरोग्यविषयक जनजागृती करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातून दामूआण्णा घोडे प्रतिष्ठानच्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी चे आदर्श सरपंच दामू आण्णा घोडे यांच्या सहकार्याने दामूआण्णा घोडे प्रतिष्ठान शिरुर बेट भाग व पंचशील फाऊंडेशन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान शिबीराचे उद्घाटन मंगळवार (दि. २०) सप्टेंबर रोजी मलठण येथे करण्यात आले आहे. या शिबिराची सुरुवात मलठण येथून मंगळवार (दि. २०) सप्टेंबर रोजी गणेशा चरणी श्रीफळ […]

अधिक वाचा..