थंडीतला आरोग्योत्सव…

थंडीत चेहऱ्याला सकाळी दुधाची साय लावल्यास चेहरा उजळतो. शुद्ध खोबऱ्याचे तेल थंडीमध्ये केसांना नियमित लावल्यास वर्षभर फायदा होतो. तळहात, तळपायाला ज्येष्ठमध + दूध व तिळाचे तेल लावल्यास तळहात व तळपाय सुंदर राहतात. हृदय रुग्णांनी छातीला तेल लावणे व दालचिनी, लवंग व मधाचे सेवन करावे. राजगिऱ्याची अगोड खीर मधुमेहींना थंडीत शक्ती देते. चण्याचे पदार्थ तुपासह थंडीत […]

अधिक वाचा..

रक्तदान कोणी व केव्हा करावे

रक्तदान हे एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने अंगातून रक्त काढून देण्याची क्रिया आहे. असे रक्त रोग्याच्या शरीरात चढवण्यापूर्वी बायोफार्मास्युटिकल प्रक्रियेद्वारे त्याचे विभाजन केले जाते, व संपूर्ण रक्त (Whole Blood) किंवा रक्ताचा आवश्यक तोच घटक रोग्याच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. रक्त संकलन प्रक्रियेत रक्त बॅंकांचा सहभाग असतो. रक्तदानाचे प्रतिक बहुतेक रक्तदाते (स्वयंसेवक) स्वखुशीने अणि विनामोबदला रक्तदान करतात. काही […]

अधिक वाचा..

कडू कारल्याचे आरोग्यविषयक गुणकारी फायदे

हिरव्या भाज्यांमध्ये आपल्याकडे आकर्षित करणारं कारलं चवीला कडू जरी असले, तरी ही त्यापासून मिळणारे अनेक फायदे नक्की गोड आहेत. १) कारल्यामध्ये फास्फोरस मुबलक प्रमाणात आढळतं. हे कफ, बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या दूर करतं. कारल्याचा सेवनाने अन्नाचे पचन व्यवस्थित होते. तसेच भूक सुद्धा मोकळेपणाने लागते. २) दम्याचा त्रास असल्यास कारलं खूपच फायदेशीर ठरतं. या आजारात कारल्याची […]

अधिक वाचा..

जास्वंद आरोग्यासाठी गुणकारी

१) काही जणांना केसांना तेल लावायला आवडत नाही. त्यांनी जास्वंदाची १० ते १५ फुलं लोखंडाच्या कढईत थोड्या पाण्यात भिजवावीत. रात्री ते पाणी चांगला अर्क निघेपर्यंत उकळून घ्यावं. सकाळी उठल्यावर तो अर्क केसांना लावा. एकातासाने फक्त पाण्याने केस धुऊन टाकावेत. यामुळे केसांना चांगली चमक येते. २) हेड मसाजसाठी जे तेल वापरत असाल त्यात, उदाहणार्थ तिळाच्या अथवा […]

अधिक वाचा..

कोथिंबिरीचा रस आरोग्यासाठी फायदेशीर

भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने मसाले वापरले जातात. विशेषत: कोथिंबीर आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. कोथिंबीर हा एक अतिशय उपयुक्त पदार्थ असून, त्यामुळे चांगल्या आरोग्यास प्रोत्साहन मिळते. कोथिंबिरीच्या पानांपासून बनविलेला कोथिंबिरीचा रस अनेक आरोग्यदायी फायदे देतो. कोथिंबिरीच्या रसाला आपण संतुलित आहार आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचा भाग बनविले पाहिजे. कोथिंबिरीचा रस पिण्याचे फायदे 1) कोथिंबिरीचा रस प्यायल्याने आतडी निरोगी राहतात […]

अधिक वाचा..

जर तुम्ही दररोज २ किलोमीटर वेगाने चालल्यास शरीरावर काय परिणाम होतो

हृदय व श्वासोच्छ्वासाला चालना: वेगाने चालण्यामुळे तुमचे हृदय आणि फुप्फुसे मजबूत होतात. त्यांची कार्यक्षमता सुधारणे आणि तुमच्या कार्य करण्याची क्षमता वाढवण्याला त्यामुळे चालना मिळते. रक्तदाब नियमन: या व्यायाम प्रकारामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. सांध्यांची लवचिकता सुधारते: वेगात चालण्याने तुमच्या सांध्यांची लवचिकता सुधारून, कडकपणा कमी होतो. मधुमेह व्यवस्थापन: वेगात चालण्याच्या कृतीने रक्तातील […]

अधिक वाचा..

सकाळी चालणे आरोग्यासाठी फायद्याचे 

जर तुम्ही रोज पहाटे चालत असाल तर तुम्हाला जे फायदे सकाळी मिळतात, ते मिळणार नाहीत. जर आपण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने चाललात तर तुम्हाला आरोग्यदायी असे अनेक फायदे मिळतील. होय सकाळी कोवळे ऊन येत असताना सहा साडेसहाच्या दरम्यान जर तुम्ही कोवळ्या उन्हामध्ये चालायला सुरुवात कराल तर तुम्हाला भरपूर फायदे मिळू शकतात. सकाळी चालणे आवश्यक […]

अधिक वाचा..

आँक्सीजन लेव्हल कमी होण्याची कारणे

पल्स आँक्सिमेट्री टेस्ट आँक्सीजन चे प्रमाण व ह्रदयाचे कार्य पाहण्यासाठी पल्स ऑक्सिमेट्री टेस्ट केली जाते. सर्वसाधारणत: शरीरातील ऑक्सिजनची पातळी 99% असावी, जर ती 96% च्या खाली गेली तर ती व्यक्ती हायपोक्सियाचा बळी बनते. जेव्हा फुफ्फुसांचा आजार असतो, तेव्हा ऑक्सिजनची पातळी प्रथम कमी होते. मग हापणे, दमणे, श्वास लागणे, अशक्तपणा आणि रक्ताची कमी ही त्याची लक्षणे […]

अधिक वाचा..

जेवणानंतर बडीशेप आणि गूळ खाण्याचा फायदे 

जेवण केल्यानंतर बऱ्याच लोकांना काहीतरी गोड खाण्याची सवय असते. जेवणानंतर गोड खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होण्यास मदत मिळतेच, सोबतच आरोग्यासाठीही ते फायदेशीर असतं. जेवण केल्यानंतर गूळ खाल्ल्याने गोड खाण्याची ईच्छा तर कमी होईलच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. गूळामध्ये कॅल्शिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, आयर्न, झिंक, तांबे, फोलिक अ‍ॅसिड, बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन बी ६ सारखे तत्व […]

अधिक वाचा..

दहीभात आरोग्यासाठी गुणकारी

पूर्वीच्या काळी जेवणाची सांगता दहीभात खाऊन केली जायची. यामागील कारणाचा कधी विचार केला आहे का? दहीभात खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते. मानवी शरीराला आवश्यक असणारे ट्रिप्टोफॅन रसायन दह्यामध्ये असते. हे रसायन मानवी शरीरात तयार होत नाही. आपण खाल्लेल्या गोष्टी पासून हे रसायन आपल्या शरीराला मिळते. शरीरातील इतर घटका सोबत त्याचे मिश्रण झाल्यावर सेरटोनिन आणि मेलाटोनिन ही […]

अधिक वाचा..