मान दुखत असेल तर दुर्लक्ष करु नका…

ज्याप्रमाणे सौंदर्याबाबत मानेकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, त्याचप्रमाणे आरोग्याबाबतही मानदुखीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, असे दिसते. वास्तविक, अलीकडील काळात संगणकीय आणि बैठ्या जीवनशैलीमुळे मानदुखीची समस्या वेगाने वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर मानेमधील पेशी मजबूत होण्यासाठी नियमित व्यायाम करण्याची, तसेच मानेला आराम देण्याचीही गरज आहे. त्याचबरोबर मान दुखू लागली वा ती अवघडली, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार […]

अधिक वाचा..

दात दुखतोय तर मग हे उपाय नक्की करुन पहा

साधारणपणे दात किडल्याने दातदुखी उद्भवते. दात किडल्यावर ती कीड पार दाताच्या डेंटल पल्प पोहचते. त्यामुळे होणाऱ्या वेदना डोक्यापर्यंत जातात. दातदुखीपासून लगेच आराम हवा असेल तर पेरूची पानं चावावीत अथवा पेरूची झाडाची पानं पाण्यात उकळून त्या पाण्याने चूळ भरावी. यामुळे तुमची दातदुखी तर बंद होतेच पण त्याचबरोबर हिरड्यांमधील सूज आणि त्रासदेखील बंद होतो. तुमच्या दातामध्ये दुखत […]

अधिक वाचा..

मधुमेहासाठी योग आणि त्याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न…

1) मधुमेहासाठी मी दररोज योगासने करावीत का…? तुमच्या मधुमेह व्यवस्थापनाच्या प्रवासात दररोज योगासने करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. फक्त खात्री करा की तुम्ही संबंधित पोझ करत आहात जे तुमच्या आरोग्याला समर्थन देतील आणि अनुकूल करतील, तुमच्यासाठी गोष्टी आणखी वाईट करण्याऐवजी. 2) गुडघेदुखीसह मी योगा करू शकतो का? जर तुम्हाला गुडघेदुखी होत असेल तर गुडघ्यांवर दबाव […]

अधिक वाचा..

पक्षाघात आजार म्हणजे काय व त्याची माहिती

मेंदूचे कार्य सुरळीतणे चालण्यासाठी मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होणे गरजेचे असते. मेंदूला योग्यप्रकारे रक्तपुरवठा न झाल्यास पक्षाघात (पॅरालिसीस) होतो त्यामुळे रुग्णाच्या हाता-पायातील ताकद कमी होते. याठिकाणी पक्षाघात म्हणजे काय, पक्षाघाताची कारणे, पक्षाघात का व कशामुळे होतो, पक्षाघात लक्षणे आणि उपचार याविषयी माहिती ह्या लेखामध्ये दिली आहे. पक्षाघात हा मेंदूसंबंधी एक गंभीर असा न्यूरोमस्क्युलर आजार आहे. यावर […]

अधिक वाचा..

पिंपळाच्या पानाचे आयुर्वेदिक उपाय…

पोटदुखी:- पिंपळाच्या २-५ पानांची पेस्ट बनवून त्यात ५० ग्रॅम गुळ घालून मिश्रण बनवा आणि या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या बनवून दिवसातून ३-४ वेळा खा. पोटदुखीवर आराम मिळेल. अस्थमा:- पिंपळाच्या झाडाची साल आणि पिकलेल्या फळांची वेगवेगळी पावडर बनवून ती सम प्रमाणात एकत्र करा. आणि हे मिश्रण दिवसातून ३-४ वेळा खा. अस्थमा दूर होण्यास नक्कीच मदत होईल. […]

अधिक वाचा..