नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन आरोग्यदायी जीवन जगणे आणि दीर्घायुषी होणे सहज शक्य आहे. जेव्हा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अधिक प्रमाणात, सर्वच रक्तवाहिन्यांमध्ये अवरोध असेल किंवा मुख्य धमनीमध्ये अवरोध असेल किंवा ज्या अवरोधाची अ‍ॅन्जिओप्लास्टी करणे अशक्य किंवा धोकादायक आहे अशा वेळी वैद्यकीय औषधोपचारासोबत बायपास सर्जरीचा सल्ला दिला […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात हृदय अन् किडनीचे आजार असलेल्या रुग्णांनी काय खाऊ नये

पावसाळा म्हटलं की आजारांना निमंत्रणच असतं. चुकीचं काही खाण्यात आलं की लगेच घसा धरण्यापासून ते ताप येण्यापर्यंत, तर कधी कधी जुलाब, मळमळ अशा अनेक आजार होतात. पावसाळ्यात बाहेरचं खाण्याची इच्छाही तेवढीच होत असते. पण त्यामुळे तब्येतही बिघडते. त्यात किडनी आणि हृदयाचे आजार असणाऱ्यांनी तर विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. आर्द्रता, संसर्ग आणि खाण्यात थोडीशी चूक […]

अधिक वाचा..

शिंकताना आपले हृदय खरंच काही सेकंदांसाठी थांबते?सत्य काय

अनेकदा सर्दीशिवाय देखील धुळीमुळे किंवा कोणत्यातरी वासामुळे शिंक येते. शिंक येण्याआधी आपल्याला तसे संकेत मिळतात. म्हणजे नाकात विचित्र गुदगुल्या जाणवतात. किंवा काहीतरी हालचाल जावते सिग्नलनंतर मेंदूपर्यंत पोहोचतो आणि शिंक येते. पण तुम्ही कधी अनुभव घेतला आहे का की. शिंक येऊन गेल्यानंतर संपूर्ण शरीर थरथरते. तसेच डोक आतून हालल्यासारखं वाटतं. तसेच त्या शिंकेची कळ कुठेतरी हृदयापर्यंत […]

अधिक वाचा..

चेहऱ्यावर हासू, हृदयात आसू; स्माइल डिप्रेशनचे कारण काय

चेहऱ्यावर सतत हास्य, बोलण्यात उत्साह, सामाजिकदृष्ट्या सक्रिय आणि मनमिळावू स्वभाव, पण याच व्यक्तीच्या हृदयात वेदनेची खोल नदी वाहत असते. ही अवस्था म्हणजेच स्माइल डिप्रेशन होय. समोरून पाहणाऱ्याला ती व्यक्ती आनंदी वाटते, पण आतून ती मानसिक संघर्ष, निराशा, एकटेपणा आणि थकलेली असल्याचे दिसते. या मानसिक आजाराची भीती एवढी आहे की, तो लपून राहतो आणि म्हणूनच अधिक […]

अधिक वाचा..

हृदय फिट आहे की नाही, घरी ‘अशी’ करा सोपी टेस्ट, म्हातारे होईपर्यंत तब्येत ठणठणीत

आजकालच्या धावपळीच्या जीवनात असलेला हृदयरोगांचा धोका एक चिंतेचा विषय आहे. आधी हृदयरोग हा वृद्ध लोकांनाच होणारा आजार समजला जात होता. पण आजकाल कमी वयातही लोकांना वेगवेगळ्या हृदयरोगांचा सामना करावा लागत आहे. अशात हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं की, तुमचं हृदय निरोगी आहे की नाही. एक सोपी टेस्ट करून तुम्ही तुमच्या हृदयाचं आरोग्य आणि भविष्यात हार्ट […]

अधिक वाचा..

पचनशक्ती, हार्ट, डोळे आणि केसांसाठी गाजर लाभदायक

बहुतांश लोक गाजर कधीतरी खातात. परंतु, गाजर नियमित खाल्ल्याने कोणते फायदे होतात हे अनेकांना माहिती नसते. प्रदूषीत वातावरणामुळे होत असलेल्या दुष्परिणामांपासून गाजर आपले रक्षण करू शकते. आरोग्याच्या दृष्टीने याचे अनेक फायदे आहेत. हृदय, त्वचा, केसगळती, डोळे, पचनशक्ती, अ‍ॅसिडिटी, कँसर अशा आजारात गाजर लाभदायक आहे. हे आहेत फायदे 1) गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी […]

अधिक वाचा..

त्यांना मी कधीच मनापासून माफ करणार नाही अस नरेंद्र मोदी का म्हणाले होते

मुंबई: मालेगाव बॉम्बस्फोटात प्रकरणात माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सर्व ७ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एनआयएच्या विशेष कोर्टाने १७ वर्षांनंतर हा महत्वाचा निकाल दिला. या खटल्यातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा या २०१९ मध्ये भोपाळमधून खासदार म्हणून निवडून आल्या, मात्र त्यांना काही दिवसांतच पंतप्रधान मोदींच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. “मी त्यांना […]

अधिक वाचा..

बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे ६ स्वस्त पदार्थ, आहार सुधारा तुमचं हार्ट दगा देणार नाही…

कोलेस्टेरॉल ही अशी एक गोष्ट आहे जी वाढल्याने आपल्या शारीरिक कार्यात अडथळे निर्माण होतात. कोलेस्टेरॉल हृदयाच्या कार्यात अडथळा निर्माण करणारा महत्त्वाचा घटक असल्याने ते वाढू न देणे आवश्यक असते. चुकीच्या जीवनशैलीमुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये एकप्रकारचा थर जमा होतो आणि त्यामुळे हृदयाच्या कार्यात अडथळा येतो आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची वेळीच योग्य ती काळजी घेतल्यास भविष्यातील आरोग्याच्या […]

अधिक वाचा..

हृदय निरोगी ठेवण्यासाठी योगासने

योगासने केल्याने हृदय निरोगी राहते. ते योग्य पद्धतीने केले तर शरीर निरोगी राहते. व्यस्त जीवनशैलीत हृदय निरोगी ठेवण्यासाठी योगावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. पुढील काही योगासने हृदयासाठी फायदेशीर आहेत. १) भुजंगासन: कोब्रा पोज म्हणजे भुजंगासन केल्याने हृदय मजबूत होते. यामुळे पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक होतो. भुजंगासनामुळे पाठदुखी मध्येही आराम मिळतो. भुजंगासनामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी […]

अधिक वाचा..

हृदयाच्या धमण्यांमध्ये ब्लॉकेज असण्याची लक्षण कोणती 

आपल्या शरीरात अनेक अवयव आहेत आणि त्यांची कामेही वेगवेगळी असतात. शरीरातील सगळ्यात महत्वाचं अवयव हृदय मानलं जातं. कारण ते बंद पडलं जीव जातो. हृदयाद्वारे ऑक्सीजन आणि रक्त शरीराच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं जातं. त्यामुळे हृदय निरोगी राहणं फार महत्वाचं असतं. पण आजकालची चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे हृदयात ब्लॉकेज होण्याची समस्या खूप वाढत चालली आहे. […]

अधिक वाचा..