यश अपयशाचा विचार न करता प्रयत्न करा; हेमंत शेडगे

केंदूरला रेखाकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेतील गुणवंतांचा सन्मान शिक्रापूर (शेरखान शेख): शालेय जीवनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला यश व अपयशाला सामोरे जावे लागते. मात्र विद्यार्थ्यांनी यश अपयशाचा विचार न करता अविरत प्रयत्न करावे त्यामुळे यश नक्कीच मिळते, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित सरदार […]

अधिक वाचा..

शाळा व महाविद्यालय परिसरात पोलिसांची करडी नजर

शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांची माहिती शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जातेगाव बुद्रुक येथील एका विद्यालयाच्या समोर गोंधळ घालून भांडणे करणाऱ्या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेता गुन्हे दाखल केलेले असताना शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा व महाविद्यालयच्या परिसरात पोलिसांची करडी नजर असून गैरकृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिक्रापूरचे पोलीस […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ नागरिकांनी युवकांना मार्गदर्शन करावे: हेमंत शेडगे

शिक्रापूर (शेरखान शेख): ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने युवा वर्ग घडत असतो. मात्र सध्या युवकांना मिळणारे ज्येष्ठांचे मार्गदर्शन दुर्मिळ होत चाललेले असून ज्येष्ठ नागरिकांनी युवकांना मार्गदर्शन करावे, असे मत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी व्यक्त केले. कोंढापुरी (ता. शिरुर) येथे उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक वाचनालयच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे बोलत होते. याप्रसंगी […]

अधिक वाचा..

डॉक्टरांच्या कार्याची दखल घेणे गरजेचे: हेमंत शेडगे

वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेकडून डॉक्टरांचा सन्मान शिक्रापूर: प्रत्येक ठिकाणी डॉक्टर हे जीवाची बाजी लावून नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटत असतात. कोरोना काळामध्ये देखील सर्व डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केल्याचे आपण पाहिले असून डॉक्टरांच्या कार्याची दखल घेणे गरजेचे असल्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी व्यक्त केले. शिक्रापूर (ता. शिरुर) ग्रामीण रुग्णालय येथे वन्य पशू पक्षी संरक्षण […]

अधिक वाचा..