सलग 25 वेळा तिरंगा फडकावत मोदींच्या नावावर नवा विक्रम; विकसित भारतासाठी ‘सप्तधारा’चा संकल्प

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनप्रमुख म्हणून सलग 25 वेळा राष्ट्रध्वज फडकावण्याचा नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान असा सुमारे 25 वर्षांचा प्रशासकीय प्रवास पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मोदी यांनी आज देशाच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून 13व्यांदा तिरंगा फडकावला. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 12 वेळा राज्यस्तरीय […]

अधिक वाचा..

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी! तिरंगा फडकवण्यामागील महत्त्वाचा फरक

मुंबई: स्वातंत्र्यदिन (15 ऑगस्ट) आणि प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) आपल्या सर्वांच्या बालपणातील गोड आठवणींशी निगडीत आहेत. शाळा-कॉलेजमध्ये पांढरे कपडे घालून मैदानात जमून तिरंग्याला सलामी देणे, नंतर मिळणाऱ्या चॉकलेट्सची मजा हे सगळं आजही मनात ताजं राहते. मात्र, या दोन राष्ट्रीय दिवसांवर राष्ट्रध्वज फडकवण्याची पद्धत आणि त्यामागील अर्थ वेगळा असतो, जे अनेकांना माहित नसते. ध्वजारोहण आणि ध्वज […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण…

मुंबई: स्वातंत्र्यदिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ध्वजारोहण समारंभानंतर दोन्ही मान्यवरांनी सर्व कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष […]

अधिक वाचा..