शिरुर नगरपालिकेतील बेकायदेशीर बांधकाम व इतर प्रश्नांसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे उपोषण सुरु 

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरामध्ये अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. येथील पांजरपोळ या ठिकाणचे वृक्ष तोड करून अमरधामाची भिंत तोडली आहे. तसेच सुभाष चौक या बाजारपेठेत अनाधिकृत बांधकामे मोठया प्रमाणावर केली आहे. या प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष महिबुब सय्यद यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. शिरुर हद्दीत बेकायदेशीर हॉटेल व्यवसायासाठी नगरपरिषदेने दिलेला वापर […]

अधिक वाचा..

स्वराज्य शिक्षक संघटनेचे 6 जून पासून बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेसाठी बेमुदत उपोषण

शिरुर (तेजस फडके): प्राथमिक शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया पार पडली असून टप्पा क्रमांक सहा मधील (अवघड क्षेत्र भरणे) शिक्षकांना दिनांक 7 जून 2023 पर्यंत कार्यमुक्त करू नये असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 4 मे 2023 रोजी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश काढले. या आदेशानुसार न्यायालयाने स्थगिती दिलेल्या याचिका […]

अधिक वाचा..

विकासकामे मार्गी लावण्याच्या आश्वासनानंतर पवन वाळूंज यांचे उपोषण तात्पुरते स्थगित

शिरुर (अरुणकुमार मोटे): १५ व्या वित्त आयोगातून मंजूर असलेली सन २०२० ते २०२२ या काळातील विकासकामे अद्यापही मार्गी लागत नसल्याने आपण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा फाकटे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत सदस्य पवन वाळूंज यांनी दिला होता. सन २०२० ते २०२२ या कार्यकाळात फाकटे ग्रामपंचायतमध्ये अनेक विकासकामांना मंजुरी मिळाली होती. मात्र मंजूर विकासकामे वारंवार तक्रार करूनही […]

अधिक वाचा..