त्या महिलेच्या पतीने गर्भपाताच्या गोळ्यांचा ओव्हरडोज दिला अन…

औरंगाबाद: फुलंब्री तालुक्यात रविवारी महिलेच्या पतीने गर्भपाताच्या गोळ्यांचा ओव्हरडोज दिल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे. या बद्दल सविस्तर माहिती अशी की, मृत वैशाली क्षीरसागर हिचे नुकतेच बाळासाहेब क्षीरसागर यांच्याशी लग्न झाले. वैशाली गरोदर होती. मात्र, पतीला मूल नको होते. गर्भपात करण्यासाठी आरोपीने तिला गर्भपाताच्या गोळ्यांचा डोस […]

अधिक वाचा..

पतीने स्वतःची किडणी पत्नीला देवूनही वाचवू शकले नाही

शिरुर (अरुणकुमार मोटे): आतापर्यंत तुम्ही बहीनीला, आईला, मुलाला, भावाला, किडणी दिल्याचे ऐकले असेल. परंतू चक्क आपल्या शिक्षक पत्नीला एका शिक्षकाने आपली किडणी देवून पत्नीधर्म निभावून पत्नीच्या प्रेमापोटी जीव वाचवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला होता. परंतू नियती पुढे कोणाचेही काही चालत नाही. किडणी देवूनही पत्नीचे दुखःद निधन झाल्याने शिरुर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. करडे (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..
crime

शिरुर पंचायत समितीच्या उपसभापतींच्या पतीसह तिघांवर गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): गणेगाव खालसा (ता. शिरुर) येथील 2 महिलांच्या जमिनीतील मुरुमाची महिलेच्या परस्पर विक्री केल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे शिरुर पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड यांचे पती उद्योजक प्रमोद पऱ्हाड, महेंद्र पऱ्हाड, हेमंत ढमढेरे, प्रवीण दंडवते यांच्या विरुद्ध मुरूम चोरी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे गणेगाव खालसा (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पतीकडून पत्नीवर अनैसर्गिक संभोग

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यात एका व्यक्तीसह त्याच्या घराच्या व्यक्तींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करत पत्नीला मारहाण करुन पत्नीवर अनैसर्गिक संभोग केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विवाहितेच्या पती सह आदी 6 जणांवर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील विवाहितेला तिचा पतीने वेळोवेळी मारहाण करत […]

अधिक वाचा..
Crime

आलेगाव पागात किरकोळ वादातून महिलेसह पतीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): आलेगाव पागा (ता. शिरुर) येथे घरासमोर पाणी टाकल्याचा जाब विचारल्याने झालेल्या किरकोळ वादातून एका महिलेसह महिलेच्या पतीला मारहाण करत महिलेच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे रुपाली शिंदे, बेबी कुंडलिक शिंदे, मनीषा सुरेश शिंदेव सुरेश शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आलेगाव पागा (ता. शिरुर) येथील सुनंदा […]

अधिक वाचा..

पतीने आपल्या पत्नीची भर रस्त्यात गळा चिरुन हत्या केली अन…

मुंबई: धार्मिक रितीरिवाज पाळत नाही आणि मुलाचा ताबा देत नाही या रागातून आंतरधर्मिय विवाह केलेल्या पतीने आपल्या पत्नीची भर रस्त्यात गळा चिरुन हत्या केली आहे. टिळकनगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. आरोपी पतीने आपल्या 23 वर्षीय पत्नीचा भरदिवसा चाकूने गळा चिरुन खून केला. पहिल्या पत्नीकडून मूल होत नाही म्हणून इक्बाल शेखने रुपाली […]

अधिक वाचा..

पत्नीचा मृतदेह बाहेर काढत होते तेच पतीनेही संपवलं आपल जीवन…

नाशिक: नाशिक जिल्ह्यात पतीपतीने आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या 2 मुलांवरील आईवडिलांचं छत्र हरपलं आहे. आता या कोवळ्या वयातील मुलाचं भविष्य काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या हृदयद्रावक घटनेनं हळहळ व्यक्त केली जाते. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात ही काळीज पिळवटून टाकणारी घडना उघडकीस आली आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आखतवाडे इथं एका पत्नीने आत्महत्या केली. […]

अधिक वाचा..

धक्कादायक! आधी त्याने पत्नीला झोपेतून उठवलं अन मग…

मुंबई: एका व्यक्तीने आपल्याच पत्नीचा खून केला आहे. गाझियाबाद जिल्ह्यातील मसुरी पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या पत्नीचा बॅटने मारहाण केली नंतर गळा दाबून खून केला. या घटनेनंतर आरोपी तरुण त्याच्या कुटुंबीयांसह घटनास्थळावरुन फरार झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिसलगढी येथील कॅफे ऑपरेटर गौरवचा विवाह 9 महिन्यांपूर्वी खोडा येथील रहिवासी जयवीर सिंग […]

अधिक वाचा..
Crime

पत्नीनेच केला पतीचा खून, पुरावा नष्ट करण्यासाठी केले भयंकर कृत्य…

जालना: शहरातील अंबड रोडवरील अर्चना नगर परिसरात ३० ऑगस्टच्या रात्री 9 च्या सुमारास व्यवसायाने वकील असलेल्या किरण लोखंडे यांचा स्वयंपाक घरात आग लागून गॅसचा स्फोट झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मनीषा लोखंडे यांच्या माहितीवरुन तालुका पोलीस ठाण्यात अपघात प्रकरणी नोंद करण्यात आली होती. मात्र या प्रकरणात 8 दिवसानंतर तालुका पोलिसांनी मनीषा लोखंडे […]

अधिक वाचा..
rupali khandale

शिरुर तालुक्यात पतीने केला पत्नीचा खून…

शिक्रापूरः जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे पतीने पत्नीशी वारंवार होणाऱ्या वादातून पत्नीला मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. यामध्ये रुपाली सचिन खंडाळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे सचिन दत्तात्रय खंडाळे याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील सचिन खंडाळे व रुपाली खंडाळे या दांपत्यामध्ये सचिन दारू […]

अधिक वाचा..