लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता रखडला; फेब्रुवारीत ₹१५०० जमा होण्याची शक्यता

मुंबई: जानेवारी महिना संपत आला असतानाही राज्यातील लाखो महिलांना लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला असतानाही महिलांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा ₹१५०० महिलांच्या खात्यात जमा केले जातात. मात्र, यंदा डिसेंबरचा हप्ता उशिरा मिळाल्यानंतर आता जानेवारीचाही हप्ता […]

अधिक वाचा..

लाडकी बहीण योजनेबाबत मोठे अपडेट; जानेवारीचा हप्ता लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता

मुंबई: राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला होता. मात्र, जानेवारीचा हप्ता अद्याप वितरित करण्यात आलेला नव्हता. महायुती सरकारने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर आणि जानेवारी असे दोन महिन्यांचे पैसे एकत्र देण्याची घोषणा केली […]

अधिक वाचा..

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता जमा

निवडणूक आचारसंहितेमुळे जानेवारीचा लाभ रखडला मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर २०२५ महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यांत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानापूर्वीच हा निधी वितरित करण्यात आला आहे. दरम्यान, सरकारकडून दोन महिन्यांचे हप्ते एकत्र जमा करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, आदर्श आचारसंहिता लागू असताना अग्रिम स्वरूपात लाभ देण्यास […]

अधिक वाचा..

पीएम किसानच्या हप्त्याची प्रतिक्षा कायम; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

मुंबई: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याची शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. त्यातच आता केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने शुक्रवारी (दि.१८) एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) पोस्ट करून सतर्कतेचा इशारा दिला आहे. पीएम किसान योजनेच्या २० हप्त्याचं वितरण १८ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार येथील कार्यक्रमात करण्यात […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची खास भेट, डिसेंबर-जानेवारीचा हप्ता जमा होणार

योजनेच्या लाभाची तारीख डिसेंबर आणि जानेवारीचे ₹3000 (₹1500+₹1500) मकर संक्रांतीपूर्वी (१४ जानेवारी) पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील. हिवाळी अधिवेशनानंतर अधिकृत आदेश निघतील. कधी मिळणार पैसे आता नवीन सरकार सत्तेत आल्यावर, महिलांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन *मकर संक्रांतीपूर्वी (१४ जानेवारी) एकदम पैसे जमा करण्यात येतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? एप्रिलपासून दरमहा […]

अधिक वाचा..