बेट भागात प्रथमच फुलले कमळ; दिलीप वळसे पाटील, देवदत्त निकम यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

राष्ट्रवादीच्या अंतर्गत नाराजीचा भाजपला लाभ शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात झालेली चौरंगी जिल्हा परिषद निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात प्रथमच ‘कमळ’ फुलले आहे. भाजपचे उमेदवार राजेंद्र गावडे यांनी विजय मिळवत पंचायत समितीच्या दोन्ही जागांवर कमळाचा झेंडा रोवला. या निकालामुळे गावडे घराण्याची प्रतिष्ठा राखली गेली असून […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात बेट भागात चोरट्यांचा उच्छाद; चार दिवसांत पाच रोहित्र फोडले

कवठे येमाईत भरदिवसा घरफोडी शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी पोलिस दूरक्षेत्राच्या हद्दीत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मलठण, कवठे येमाई आणि सविंदणे परिसरात अवघ्या चार दिवसांत पाच विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी करण्यात आली आहे. तर कवठे येमाई येथे भरदिवसा बंद घराचे कुलूप […]

अधिक वाचा..

बेट भागात जागरण गोंधळाच्या नावाखाली उडणार राजकीय धांदल?

निवडणुकीआधीच इच्छुक उमेदवारांमध्ये शक्तिप्रदर्शनाची स्पर्धा शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होण्याआधीच इच्छुक उमेदवारांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केली असून, धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आडून खुलेआम राजकीय शक्तिप्रदर्शन सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एका बाजूला ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाच्या नावाखाली मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, तर दुसऱ्या बाजूला जागरण–गोंधळ आणि […]

अधिक वाचा..

बेट भागात शेतकऱ्यांच्या पशुधनावर चोरांचा डोळा; म्हैस व शेळ्यांची केली चोरी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील माळवाडी येथून मंगळवारी (दि. ५) रात्री चोरांनी दोन शेळ्यांची चोरी केल्याची घटना घडली असून याप्रकरणी अविनाश लक्ष्मण भाकरे (वय ३५), रा. माळवाडी, टाकळी हाजी यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. भाकरे यांच्या शेळ्या पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या असताना, चोरांनी दोन शेळ्या चोरून नेल्या. चोरून नेलेल्या शेळ्यांची एकूण किंमत अंदाजे […]

अधिक वाचा..

धर्मपरीवर्तणासाठी बेट भागात वाढत चाललाय गंभीर प्रकार…

फाकटे गावातील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याची मागणी शिरुर (अरुणकुमार मोटे): फाकटे (ता. शिरुर) येथे गायरान गट नं १११ मध्ये २०२० पासून अतिक्रमण करुन एक बांधकाम केले आहे. फाकटे हे गाव श्रीराम प्रभूच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे गाव आहे. तेथे जाणून बाजून बाहेरील लोकांनी हे अतिक्रमण करण्यासाठी गरीब लोकांना बळी पाडून तेथे बांधकाम केले आहे. त्यामुळे हिंदू […]

अधिक वाचा..

शिरुरच्या बेट भागात अवैध गावठी दारुच्या हातभट्टीवर पोलिसांची छापा टाकत धडक कारवाई

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पदभार स्वीकारताच पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्यावर धडाकेबाज कारवाई सुरु केली असुन शिरुर तालुक्याच्या बेट भागातील टाकळी हाजी तसेच कवठे येमाई येथील अवैध गावठी दारु व्यवसायावर धाड टाकत लाखों रुपयांचा मुद्देमाल जाग्यावर नष्ट केला आहे. बेट भागातील बाळू रुपाजी मुंजाळ (रा.मुंजाळवाडी, कवठे येमाई) […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील बेट भागातुन दुचाकी चोरीला, चोऱ्यांचे सत्र सुरुच

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील बेट भागात चोऱ्यांचे सत्र सुरु असून नुकतीच पिंपरखेड येथे जबरी चोरी झाली आहे. तर कवठे येमाईच्या काळुबाई नगर येथून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. २१) रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान मौजे काळुबाईनगर, कवठे येमाई गावाचे हद्दीत फिर्यादी मनोहर वसंत नरवडे यांचे रहाते घरासमोर […]

अधिक वाचा..