jaggery

थंडीत गुळ चपाती खाण्याचे जबरदस्त फायदे…

गुळ खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. चपातीबरोबर गुळ खाल्ल्याने मेटाबॉलिझ्म वाढतो याशिवाय गूळ एनर्जीचा एक चांगला स्त्रोत आहे. गुळाच्या सेवनाने पोटाशी संबंधित समस्या टाळता येतात. पचनक्रियादेखील चांगली राहते. थंडीमध्ये गुळ चपाती खाण्याचे अनेक फायदे आहेत. १) जुन्या गुळाचा वापर करा… जूना गूळ नवीन गुळाच्या तुलनेत जास्तीत जास्त फायदे देतो. ज्यामुळे रक्त साफ होण्यास मदत होते. […]

अधिक वाचा..

साखरे ऐवजी सेंद्रिय गुळ का खावा?

फुफ्फुसातील संसर्ग रोखतो:- गुळामुळे रक्त शुद्ध होत. चयापचयाचा वेगही नियंत्रित राहतो. याशिवाय घसा आणि फुफ्फुसाच्या संसर्गावरही गूळ फायदेशीर ठरतो. पोटाच्या तक्रारींवर गुणकारी:- पोटाच्या विविध तक्रारींवरही गूळ हा रामबाण उपाय आहे. गॅसेस, अॕसिडीटीची तक्रार असेल तर, गूळ खाण्याने त्रास कमी होतो. आंबट ढेकरींपासून सुटका:- गूळ, सैंधव आणि काळे मीठ एकत्र करून खाल्लं तर आंबट ढेकर येणं […]

अधिक वाचा..

गूळ खाण्याचे फायदे

पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी गूळ खाणे उपयुक्त असते. त्यामुळेच अपचनाचा त्रास कमी होतो. गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे ज्यांना ॲनिमियाचा त्रास असतो किंवा ज्यांचे हिमोग्लोबिन खूप कमी असते, अशा व्यक्तींना नियमितपणे गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. गुळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. फॉलिक ॲसिड आणि बी कॉम्प्लेक्स यांचे प्रमाण देखील गुळामध्ये […]

अधिक वाचा..

साखरे ऐवजी गुळ का खावा?

फुफ्फुसातील संसर्ग रोखतो: गुळामुळे रक्त शुद्ध होत. चयापचयाचा वेगही नियंत्रित राहतो. याशिवाय घसा आणि फुफ्फुसाच्या संसर्गावरही गूळ फायदेशीर ठरतो. पोटाच्या तक्रारींवर गुणकारी: पोटाच्या विविध तक्रारींवरही गूळ हा रामबाण उपाय आहे. गॅसेस, अॕसिडीटीची तक्रार असेल तर, गूळ खाण्याने त्रास कमी होतो. आंबट ढेकरींपासून सुटका: गूळ, सैंधव आणि काळे मीठ एकत्र करून खाल्लं तर आंबट ढेकर येणं […]

अधिक वाचा..

साखरे ऐवजी गुळ का वापरावा…

उसाचा रस आटवून गुळ तयार केला जातो. गूळ तयार करताना उसामध्ये असणारी विविध पोषकतत्वे, खनिजे, क्षार व व्हिटॅमिन्स गुळामध्ये टिकून राहतात. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मँगनीज ही पोषकघटक मुबलक असून यात व्हिटॅमिन- B, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखी महत्वाचे घटकही असतात. याठिकाणी गुळ खाण्याचे फायदे याविषयी माहिती दिली आहे. गुळ खाण्याचे हे आहेत फायदे […]

अधिक वाचा..

रात्री झोपण्याआधी गुळ खाण्याचे आरोगयदायी फायदे

थंडीच्या दिवसात गुळ खाणे सर्वाना आवडते कारण गुळात गर्मी जास्त असते. गुळ खाल्ल्याने शरीरात गर्मी वाढते. पोटाच्या सर्व विकारांवर गुळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे. तुमच्या शरीरासाठी गुळ म्हणजे एका अमृता समान आहे. तुम्हाला सांगतो गुळ खूप साऱ्या रोगांवर उपयोगी पडतो. रोज गुळ खाल्ल्याने होणारे फायदे १) रोज गुळ खाल्ल्याने पचन क्रिया सुरळीत राहते , […]

अधिक वाचा..