कसब्यात शिंदे गटाला भाजपचा धक्का; पदाधिकारी भाजपमध्ये, धंगेकर म्हणाले…

पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत राजकीय स्पर्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पुण्यातील कसबा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला भाजपने धक्का दिल्याचे चित्र आहे. कसब्यातील शिवसेना शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. वैष्णवी किराड यांच्यासह शिवसेना शिंदे गटातील अनेक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची […]

अधिक वाचा..

कऱ्हाड उत्तरेत काँग्रेसचा ‘करेक्ट कार्यक्रम’; अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

कऱ्हाड: राज्यापासून गावपातळीवर फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गट हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडे सक्षम नेतृत्व नसल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेसचा या गटात ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याची चर्चा आहे. कऱ्हाड उत्तर विधानसभा या मतदारसंघात सातारा, खटाव, कोरेगाव आणि कऱ्हाड तालुक्यातील […]

अधिक वाचा..

काँग्रेसला आणखी एक झटका; पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप भाजपात जाणार

पुणे: विधानसभेच्या २०२४ निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षाला एकामागून एक धक्के बसत आहेत. पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनीही अखेर पक्षाचा हात सोडला असून १६ जुलै रोजी ते भाजपात प्रवेश करणार आहेत.हा पक्षप्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडणार असून सासवडमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात येण्याची शक्यता आहे. संजय जगताप यांनी २०१९ ते […]

अधिक वाचा..