शिरूर! अष्टविनायक महामार्गावर भरदिवसा मंगळसूत्र हिसकावले…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई परिसरात अष्टविनायक महामार्गावर भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारात सुमारे ९९ हजार रुपये किमतीचे मणीमंगळसूत्र लंपास करण्यात आले असून, अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी श्रीमती ज्योती भाउसाहेब सरड (वय ३८ वर्ष , व्यवसाय […]
अधिक वाचा..