तुम्ही गुडघेदुखीने त्रस्त आहात का चला तर मग हे काही घरगुती उपाय करा

दालचिनी, जिरे, आले आणि हळद यांचा वापर गुडघ्यांची लवचिकता वाढवण्यासाठी खूप प्रभावी आहे. या पदार्थांमध्ये असे घटक आढळतात जे गुडघ्यांमध्ये सूज आणि वेदना कमी करतात. मेथीचे दाणे, सुंठ आणि हळद समप्रमाणात एकत्र करून बारीक करून दोन चमचे फकीचे गरम पाण्यासोबत रोज सकाळ-संध्याकाळ जेवणानंतर सेवन केल्यास फायदा होतो. रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्राम नायजेला बिया […]

अधिक वाचा..

गुडघेदुखीचा त्रास सतावतो? घरीच करा ‘हे’ खास तेल 

गुडघेदुखीचा त्रास हा फारच कॉमन पण तितकाच त्रासदायक देखील ठरतो. गुडघेदुखीची समस्या ही विशेषतः वृद्ध व्यक्तींमध्ये, तसेच सतत उभं राहणाऱ्या किंवा शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आढळून येते. दीर्घकाळ उभं राहणं, वजन वाढ, वाढतं वय, संधिवात किंवा स्नायूंवरील ताण यामुळे गुडघ्यांमध्ये वेदना जाणवते. या वेदनांवर कायमस्वरूपी उपाय शोधणं अनेकांसाठी आवश्यक असते. गुडघेदुखीवर आपण […]

अधिक वाचा..

गुडघेदुखीवर असरदार वडाच्या पानांचा आयुर्वेदिक उपाय

आजकालच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये गुडघेदुखीची समस्या ही अगदी कॉमन झाली आहे. पूर्वी जसजसे वय वाढत जात असे तशी गुडघेदुखीची समस्या त्रास देत असे, परंतु सध्या ऐन तारुण्यात देखील गुडघेदुखीची समस्या सतावते. गुडघेदुखी, गुडघ्यांना सूज येणे यामुळे बसताना, उठताना त्रास होतो सोबतच, काहीवेळा चालणे – फिरणेही अवघड होऊन जाते. गुडघेदुखीची ही समस्या वाढत्या वयामुळे, सांध्यांवरचा ताण किंवा […]

अधिक वाचा..

गुडघेदुखी आणि उपाय

संधिवात ही एक सामान्य आरोग्य स्थिती आहे, ज्यामध्ये सांध्यांवर दीर्घकाळ सूज येते. संधिवाताचे किंवा सांधेदुखीचे १०० हून अधिक प्रकार आहेत आणि या आधारावर सांधे, हाडे आणि शरीराच्या इतर भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना जाणवू शकतात. सांधेदुखी आणि सांध्यांमध्ये कडकपणा ही दोन सांधेदुखीची मुख्य लक्षणे आहेत, जी सहसा वयानुसार वाढते. ऑस्टियोआर्थराइटिस हा संधिवाताचा सर्वात सामान्य प्रकार आहे. […]

अधिक वाचा..

गुडघेदुखीवर घरीच तयार करा ‘हे’ खास तेल- दुखणं थांबेल, धावायला लागाल

हल्ली वयाचा आणि गुडघेदुखीचा काहीही संबंध राहिलेला नाही. कारण पुर्वी साधारण चाळिशी किंवा पन्नाशीनंतर गुडघेदुखीचा त्रास सुरू व्हायचा. पण आता मात्र तरुण मंडळीही गुडघे दुखत आहेत, अशी तक्रार करताना दिसतात. काही जणांचं वजन खूप वाढलेलं असतं. वाढत्या वजनामुळे त्यांना लवकर गुडघेदुखी सुरू होते. काही जणांचं बैठं काम जास्त असल्याने गुडघ्यांचा व्यायाम होतच नाही आणि त्यामुळे […]

अधिक वाचा..

गुडघेदुखी कमी करण्यासाठी घरीच तयार करा ‘हे’ खास तेल

हल्ली वयाचा आणि गुडघेदुखीचा काहीही संबंध राहिलेला नाही. कारण पुर्वी साधारण चाळिशी किंवा पन्नाशीनंतर गुडघेदुखीचा त्रास सुरू व्हायचा. पण आता मात्र तरुण मंडळीही गुडघे दुखत आहेत, अशी तक्रार करताना दिसतात. काही जणांचं वजन खूप वाढलेलं असतं. वाढत्या वजनामुळे त्यांना लवकर गुडघेदुखी सुरू होते. काही जणांचं बैठं काम जास्त असल्याने गुडघ्यांचा व्यायाम होतच नाही आणि त्यामुळे […]

अधिक वाचा..

गुडघे दुखीवर ‘हे’ आहेत घरगुती उपाय

वयोमानानुसार आपल्या शरीरामध्ये निरनिराळे बदल होत असतात. यामध्ये पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी इत्यादी समस्यांचाही आपल्याला सामना करावा लागण्याची शक्यता असते. पण हल्ली तरुण वर्गामध्येही गुडघेदुखीचे प्रमाण वाढत आहे. शारीरिक वेदनांवर वेळीच उपाय करणं आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. गुडघ्यांचे दुखणे कमी करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन घरगुती उपाय देखील करू शकता. गुडघे […]

अधिक वाचा..

गुडघे दुखीवर ‘हे’ आहेत घरगुती उपाय

वयोमानानुसार आपल्या शरीरामध्ये बदल होत असतात. यामध्ये पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी इत्यादी समस्यांचाही आपल्याला सामना करावा लागण्याची शक्यता असते. पण हल्ली तरुण वर्गामध्येही गुडघेदुखीचे प्रमाण वाढत आहे. शारीरिक वेदनांवर वेळीच उपाय करणं आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. गुडघ्यांचे दुखणे कमी करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन घरगुती उपाय देखील करु शकता. गुडघे दुखीवर […]

अधिक वाचा..

गुडघे दुखीवर शेवग्याच्या शेंगाचे सूप गुणकारी

गुडघेदुखीचे अनेक प्रकार आहेत. सर्वांना वेगवेगळे इलाज आहेत. पण त्यातल्या त्यात अशक्तपणा व रज्जू क्षयाने येणारी गुडघेदुखी हा सामान्य आजार आहे. ती थांबवण्यासाठी बिन खर्चिक उपाय आहे. रसायन मिश्रित औषधे फार तर या आजारावर वेदनाशमणाचेच काम करतात. परंतु कायमस्वरुपी गुडघे दुखी घालवायची असेल तर दररोज सकाळी शेवग्याच्या दोन शेंगांचे सूप एक आठवडा भर घ्यावे. सूप […]

अधिक वाचा..