शिरुर तालुक्यातील या गावात पुन्हा शेतमजुरावर बिबट्याचा हल्ला…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील वडनेर खुर्द येथील शेती कामासाठी आलेल्या हरिश्चंद्र बारकू वाघमारे (मुळगाव रोहा जिल्हा रायगड) या शेतमजुरावर बिबट्याने सोमवार (दि. ५) रोजी मध्यरात्री हल्ला केला असून त्याच्या उजव्या पायाच्या घोट्याला जखम झाली आहे. वाघमारे हे वडनेर येथील एकनाथ दामू निचित यांच्या शेतात कोपी बांधून राहत आहेत. मध्यरात्री लघुशंकेसाठी बाहेर येऊन परत कोपित […]

अधिक वाचा..

पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्यात तरुण गंभीर जखमी

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत येथे बिबटयाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पिंपरखेड (ता. शिरुर) येथे पहाटे 3.30 वाजता अरुण ढोमे यांच्या शेतातील शेतमजुर संजय दुधावडे रा .मुळ गाव पळशी, ता. पारनेर हा तरुण लघुशंका करुण घरात जाताना बिबट्याने मागुन हल्ला केला. तरुण पटकन घरात पळाल्याने थोडक्यात बचावला. तरुणाच्या पायाला वाघाने चावा घेतला […]

अधिक वाचा..