कारेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यास लेखी पत्राद्वारे धमकी

शिरुर (तेजस फडके): कारेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते वैभव मुरलीधर देशमुख यांनी शिरुर आणि तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सन 2021 ते आत्तापर्यंत झालेल्या बेकादेशीर गुंठेवारीची खरेदीखते रद्द करण्याची मागणी केल्याने अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या दरवाज्यावर “माहिती अधिकार माहिती थांबावा अन्यथा तुला थांबवेल” असा धमकी वजा संदेश दिला असल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत वैभव […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील त्या युवकाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पत्र

पंतप्रधान नरेद्र मोदींकडून शिक्रापूरच्या नितीन खेडकरला शुभेच्छा शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील युवक डॉ. नितीन खेडकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवून नववर्षाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ग्रामीण भागातील युवकांकडे देखील लक्ष असल्याचे दिसत असताना सध्या नरेंद्र मोदींच्या पत्रामुळे शिरुर तालुक्यातील युवकांमध्ये उत्साह निर्माण झाले आहे. शिक्रापूर (ता. […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र कृषीसेवा मुख्य परीक्षेला स्थगिती दयावी अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र…

मुंबई: गेल्या २१ दिवसांपासून कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल घेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून महाराष्ट्र कृषीसेवा मुख्य परीक्षेला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त परिक्षांतर्गत होणाऱ्या कृषी सेवा मुख्य परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम (दि. ११) […]

अधिक वाचा..

निमंत्रणपत्र नाही तर सरकार कसे स्थापन झाले; महेश तपासे

शपथविधी कसा झाला याचा देवेंद्र फडणवीस यांनी नव्हे तर राज्यपालांनी खुलासा करावा… मुंबई: सत्ता स्थापनेसाठी लेखी निमंत्रण दिलेले नाही हे माहिती अधिकारात उघड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करण्याऐवजी राज्यपालांनी खुलासा करायला हवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी […]

अधिक वाचा..

राज्यपाल कोश्यारी देणार राजीनामा; मोदींना दिलेल्या पत्रात ‘हे’ सांगितलं कारण…

औरंगाबाद: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधानांकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी राजीनामा देण्यासाठी इच्छूक असल्याचं राज्यपाल म्हणाले आहेत. महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी होत होती. अखेर राज्यपालांनी स्वतःच पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असून आता आपण आपला उर्वरित वेळ अध्ययन, मनन, चिंतन याकामी सार्थकी लावणार असल्याचं राज्यपाल कोश्यारी यांनी नरेंद्र मोदी […]

अधिक वाचा..

Online चिकन मागवलं, पण आलं भलतच काही, सोबत Delivery boy च पत्र…

जालना: फूड डिलिव्हरी अॅप्समुळे घरबसल्या खाणंपिणं उपलब्ध होऊ लागलं आहे. भारतात सध्या हजारो लोक नियमितपणे ऑनलाईन फूड ऑर्डर करतात. या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. पण अनेक वेळा आपल्याला बरे-वाईट अनुभव येत असतात. असाच काहीसा एक विचित्र अनुभव एका ग्राहकाला आला आहे. आपला अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअरही केलाय. एका ग्राहकाने ऑनलाईन चिकन विंग्सची ऑर्डर […]

अधिक वाचा..