प्रेमानेच जग जिंकता येते; लुसी कुरियन

शिक्रापूर (शेरखान शेख): आजच्या स्पर्धेच्या व धावपळीच्या युगामध्ये मानवतेच्या मुल्याकडे आपण डोळेझाक करित आहोत. मानवीय जीवनाचा पाया प्रेम असून प्रेमाने जग जिंकता येते, असे मत माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन यांनी केले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या 50 व्या पुण्यतिथी निमित्त महात्मा गांधीजींच्या संदेशाचे फलक हातात घेऊन मुक […]

अधिक वाचा..

लुसि कुरियन यांना यशवंतरत्न पुरस्कार प्रदान

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे अनाथ मुले व महिलांसाठी कार्य करणाऱ्या माहेर संस्थेच्या संस्थापिका व समाजसेविका लुसि कुरियन यांचा नुकताच यशवंतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेच्या संस्थापिका असलेल्या लुसि कुरियन यांनी अद्याप पर्यंत अनेक अनाथ, निराधार, विधवा, रस्त्यावर फिरणाऱ्या महिलांचा तसेच पुरुष व मुलांचा […]

अधिक वाचा..

तृतीयपंथीना समाजात स्थान मिळणे गरजेचे; लुसि कुरियन

शिक्रापूर (शेरखान शेख): तृतीयपंथी लोकांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोण वेगळा असून तृतीयपंथीना देखील समाजात स्थान मिळून त्यांना ताठ मानेने जगता आपले पाहिजे, असे मत माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन यांनी व्यक्त केले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेच्या वतीने नुकतेच तृतीयपंथी लोकांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन […]

अधिक वाचा..