Saur Urja

छतावरील सौरवीज प्रकल्पास ४० टक्के अनुदान…

योजनेला चालना देण्यासाठी प्रत्येक उपविभागात नोडल अभियंत्याची नेमणूक शिरुर (तेजस फडके): विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी केंद्र शासनाने घराच्या छतावरील सौर वीज प्रकल्पाला ४० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले आहे. योजनेला चालना देण्यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन केली असून, कमीत कमी कालावधीत सौर यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी महावितरणने प्रत्येक मंडल, विभाग व उपविभाग पातळीवर एक नोडल अभियंत्याची नेमणूक सुद्धा केली […]

अधिक वाचा..
Gas Cylinder

महागाई! घरगुती गॅस सिलेंडरच्यादरात पुन्हा एकदा वाढ…

मुंबई: घरगुती गॅस सिलेंडरच्यादरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 14 किलोच्या घरगुती सिलेंडर 50 रुपयांनी महागला असून, सिलेंडर घेण्यासाठी आता 1 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणीत कोलमडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महागाई वेगाने वाढत आहे. दर महिन्यात सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात […]

अधिक वाचा..
Eknath Shinde

मोठी घोषणा! एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री…

मुंबई : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवारः पत्रकार परिषद घेवून केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘शिवसेनेचे आमदार आमच्यासोबत आले आहेत. अजून काही नेते येत आहेत. सगळ्यांचे पत्र आज आम्ही राज्यपालांना दिले आहे. भाजपने निर्णय घेतलाय की, आम्ही सत्तेच्या पाठिमागे नाही. मुख्यमंत्रीपदाकरता आम्ही काम करत […]

अधिक वाचा..

सांगलीच्या काजल सरगरची वजनदार कामगिरी

महाराष्ट्राला वेटलिफ्टिंगमध्ये पहिले सुवर्ण पदक पंचकुला (हरियाना): खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राने आज सुवर्ण कामगिरी केली. वेटलिफ्टिंग आणि योगा (पारंपरिक), सायकलिंग या क्रीडा प्रकारांतही सुवर्ण पदके पटकावली. कबड्डीत मुला-मुलींचे दोन्ही संघ विजयी झाले. वेटलिफ्टिंगमध्ये सांगलीच्या काजल सरगरने महाराष्ट्राला सकाळीच पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले आहे. ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये स्पर्धेचा तिसरा दिवस महाराष्ट्राने गाजवला. वेटलिफ्टिंगमध्ये […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार फोडून शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. सध्या ते गुवाहाटीला आमदारांसोबत आहेत. राज्यपाल यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. पण, राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्यामुळे भेट होणे […]

अधिक वाचा..