महिलांवरील झालेल्या अत्याचारा विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच तीव्र निषेध आंदोलन

महिलांवर अत्याचार करणारे हे मोदी सरकार आहे का? मुंबई: मणिपूरमध्ये हिंसक जमावाने दोन महिलांना नग्न करून धिंड काढण्याचे क्रूर कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मणिपूर मध्ये गेल्या तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत आहे मात्र याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे महिलांविरोधात देशातील मोदी सरकार सुरक्षा देण्यात आणि रक्षण करण्यास […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी

शिरुर (किरण पिंगळे): वडाच्या झाडाला अक्षय वृक्ष असे म्हणतात, म्हणजेच ज्याचा क्षय होत नाही असे वडाचे झाड हे वाढतच जाते. त्याच्या पारंब्याही विस्तारात असतात. वडाच्या झाडाला हजारो वर्ष आयुष्य असते. वडाच्या पानाचे, फुलाचे, आणि पारंब्या चे खुप महत्व आहे. वडाचे झाड हे सर्वात जास्त ऑक्सिजन वातावरणात सोडत असते तसेच हवा शुद्ध ठेवण्याचे काम हे झाड […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने “महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक” पुरस्काराचे वितरण

शिरुर (तेजस फडके): छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिणारे स्त्री शिक्षणासाठी समानता व सत्यासाठी देह झिजवणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य महान होते. त्यांनी जर त्या काळी सावित्रीबाई फुले यांना शिकवले नसते. तर आज मुली शिकल्या नसत्या, त्यांनी सावित्रीबाई यांना खंबीरपणे समाजाच्या विरोधात जाऊन साथ दिली. त्यामुळेच आज महिला सुशिक्षित आहेत. सध्याच्या काळात प्रत्येक […]

अधिक वाचा..