मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना: eKYC दुरुस्तीसाठी विशेष संधी

मुंबई: राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्य सरकारने पुन्हा एकदा eKYC प्रक्रियेसाठी पोर्टल सुरू केले आहे. मात्र, ही संधी सर्व अर्जदारांसाठी नसून केवळ ज्या महिलांनी पूर्वी अर्ज भरताना eKYC प्रक्रियेत चुकीचे पर्याय निवडले होते, त्यांच्यासाठीच उपलब्ध करण्यात आली आहे. पोर्टलवर स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, “ही eKYC ची […]

अधिक वाचा..