शिरूर तालुक्यात किरकोळ वादातून व्यक्तीला पाण्याच्या टाकीत टाकले अन…

पाबळ मधील खळबळजनक घटना शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरूर) येथील पिंपळवाडी मध्ये किरकोळ वादातून एका व्यक्तीला मारहाण करत त्याला पाण्याच्या टाकीत टाकल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन श्रीधर वसंत बगाटे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पाबळ (ता. शिरूर) येथील पिंपळवाडी येथे राहणारे संतोष बगाटे हे त्यांचा गोठ्यात झोपलेले असताना श्रीधर बगाटे […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेत पाटाच्या पाण्याच्या वादातून व्यक्तीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे पाटाचे पाणी शेतात सोडल्याच्या वादातून व्यक्तीला मारहाण करत त्याच्या आई वडिलांना मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मिना अवधूत भुजबळ, नवनाथ मारुती भुजबळ, ओंकार नवनाथ भुजबळ, अवधूत मारुती भुजबळ, ईश्वर मारुती भुजबळ यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे कमलेश भोसले हा रात्रीच्या सुमारास जेवण करुन घरात झोपला होता. सकाळच्या सुमारास कमलेश दरवाजा उघडत नसल्याने त्याच्या आई सह आदींनी खिडकीतून पाहिले असता कमलेश राजू भोसले (वय ३७) रा. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबत जितेंद्र विजय गाडेकर (वय […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात अज्ञात वाहनाच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखानशेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर हॉटेल अजिंक्यातारा समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत गोविंद संग्राम पवार या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर असलेल्या अजिंक्यतारा हॉटेल समोरुन गोविंद पवार हे रस्ता ओलांडत असताना पुणे […]

अधिक वाचा..

लाईनमन म्हणजेच उजेड देणारा माणूस…

बारामती: ह्या मुलुखाची चिठ्ठी पर मुलुखातील आपल्या प्रियजणांपर्यंत पोहोचवणाऱ्या पोस्टमनची समाजाने पूर्वी पासून दखल घेतली. पोस्टमनच्या दैनंदिन आयुष्यावर प्रकाश टाकणारे अनेक सिनेमे, माहितीपट, मालिका निघाल्या. ज्यातून पोस्टमन घराघरांत पोहोचला. पण त्याच्याप्रमाणेच प्रकाशरुपी आनंद नित्यनेमाने देणारा ‘लाईनमन’ मात्र आजवर दुर्लक्षित राहिला होता. लाईट गेल्याशिवाय लाईटची किंमत कळत नाही असे म्हणतात. पण लाईट येऊनही ती कुणामुळे आली […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीत आढळला पुरुषाचा कुजलेला मृतदेह

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील ओढ्या लगत एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील अरविंद भवरे हे नागवडे वस्ती येथील ओढयालगत गेले असताना त्यांना एका पुरुषाचा कुजलेला मृतदेह दिसून आला. याबाबतची माहिती मिळताच शिक्रापूर […]

अधिक वाचा..

बेल्हा- जेजूरी रोडवर पिंपरखेड गावच्या हद्दीत अपघातात तरुण युवकाचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे): पिंपरखेड (ता. शिरुर) येथील अविनाश गावशेते (वय २२) हा आई -बापाला एकुलता एक असणाऱ्या तरुणाचा बेल्हा- जेजुरी रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्याला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या अपघाती मृत्यूने त्याच्या कुंटुबासह पिंपरखेड गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. ११) रोजी रात्री ०८ :१५ वा […]

अधिक वाचा..
crime

फटाके फोडण्यास मज्जाव केल्याने आण्णापूर येथे एकावर सपासप वार

शिरुर (अरुणकुमार मोटे): आण्णापूर (ता. शिरुर) येथील गणेश युवराज शिंदे या युवकाने आरोपी माऊली उर्फ ज्ञानेश्वर रंभाजी कुरुंदळे याला फटाके फोडण्यास मज्जाव केल्याने आरोपी माऊली करंदळे याने चिडून फिर्यादी गणेश शिंदे याच्यावर चाकूने सपासप वार करुन गंभीर जखमी केले आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. 28) रोजी सायंकाळी 6:30 ते 07 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी […]

अधिक वाचा..