renkai-mandir-echakewadi

शिरूर तालुक्यात चोरटयांनी केली मंदिरातच चोरी…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागामध्ये विदयुत रोहित्र, विदयुत मोटारी चोऱ्यांचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसून दररोज नित्यनेमाने या घटना घडत आहे. शिरूर तालुक्यातील कवठे येमाईतील कवठे-सविंदणे रोडवरील इचकेवाडी येथील रेनकाई मंदिरात चोरटयांनी डल्ला मारला आहे. देवीची सोन्याची नथ, दानपेटीतील रक्कम, स्पीकर सेट असा अंदाजे तीस हजाराचा मुद्देमाल चोरून नेला आहे. तसेच […]

अधिक वाचा..

विद्या विकास मंदिरच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील विद्या विकास मंदिर विद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादित करत जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले असल्याची माहिती प्राचार्य संजीव मांढरे यांनी दिली आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील विद्या विकास मंदिर विद्यालयातील आठवीच्या वर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती […]

अधिक वाचा..