गणेशोत्सवासाठी शाळांना किती दिवसांची सुट्टी, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती

पुणे: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून, या उत्सवासाठी शाळांना किती दिवस सुट्टी मिळणार याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. यंदा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होत असून, ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे. या ११ दिवसांच्या उत्सवादरम्यान शाळांना मिळणाऱ्या सुट्ट्यांबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे मुंबई आणि कोकणातील शाळांना किती सुट्ट्या मुंबई आणि कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या […]

अधिक वाचा..

शिरुरचे तलाठी कार्यालय अनेक दिवसांपासून बंद

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहर, शिरुर ग्रामीण मधील रामलिंग, गोलेगाव, तर्डोबाचीवाडी, आण्णापूर या मोठी लोकसंख्या असलेल्या गावांसाठी शिरुर येथे एकमेव तलाठी कार्यालय आहे. काही दिवसांपुर्वी येथील तत्कालीन तलाठी यांच्यावर लाललुचपत विभागाची कारवाई झाली होती. त्यानंतर कुणीही त्या ठिकाणचा पदभार घेण्यास धजावत नव्हते. अशातच तलाठी पदाचा चार्ज तलाठी जितेंद्र शेजवळ यांच्याकडे देण्यात आला आहे. तेही या […]

अधिक वाचा..