कितीही अडथळे आणले तरी वाळू धोरण यशस्वी करणार; विखे पाटील

संभाजीनगर: शासन सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना व उपक्रम राबवित आहे. सामान्य नागरिकाला केवळ ६०० रुपयांत वाळू देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतल्याने त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र या धोरणाच्या अंमलबजावणीत कोणीही कितीही अडथळे आणले तरी स्वस्त वाळूचे धोरण यशस्वी करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील […]

अधिक वाचा..

तांदुळाचे असेही आहेत अनेक फायदे

जगात अन्न म्हणून सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे धान्य म्हणजे तांदूळ. तांदुळाचे सेवन आरोग्यासाठी चांगले आहे हे सर्वांना माहितीच आहे. परंतु तांदुळाचे खाण्याच्या पलीकडेही अजून काही फायदे आहेत. काय आहेत हे फायदे जाणून घेऊयात… फळे लवकर पिकवण्यासाठी: कच्ची फळं बागेतून तोडल्यानंतर अथवा बाजारातून खरेदी केल्यांनतर त्यांना लवकर पिकवण्यासाठी तांदुळामध्ये ठेवून द्या. अधून-मधून फळांना चेक करा कारण […]

अधिक वाचा..

दुधी भोपळा खाण्याचे अनेक फायदे

दुधी भोपळ्याची भाजी खाणं अनेकजण टाळतात. ते ही भाजी घेणं किंवा खाणं टाळतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, तुमचं वजन कमी करण्यासोबतच तुमचा आळसही दूर करते. आम्ही दुधी भोपळ्याचे अनेक फायदे तुम्हाला सांगणार आहोत, जे वाचून तुम्ही ही भाजी खाणं कधी टाळणार नाही. 1) ताजेपणा:- दुधी भोपळ्याची भाजी ही हलकी मानली जाते. जी खाल्ल्याने […]

अधिक वाचा..

तुळशीची पानं अनेक रोगांवर रामबाण उपाय

तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. प्रत्येक घराच्या अंगणात तुळस लावली जाते. तिची पूजा केली जाते. तुळशीचे रोप फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदात तुळशीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. तुळशीचा वापर करून अनेक लहान-मोठे आजार बरे करता येतात. आयुर्वेदानुसार तुळशीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीवायरल, अँटी फंगल असे गुणधर्म असतात. यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर होतात. तुळशीची […]

अधिक वाचा..

अनेकांना नाहक त्रास दिल्याने त्या पोलिस निरीक्षकाचे निलंबन…

सुप्यातील नागरीकांनी फटाके वाजवून केला आनंदोत्सव साजरा शिरुर (अरुणकुमार मोटे): महिलेस भर रस्त्यावर मारहाण तसेच अधिक नाजुक प्रकरणांमुळे बदनाम झालेल्या नगर – पुणे हायवेवरील सुपा. ता. पारनेर या पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक नितिनकुमार निळकंठ गोकावे याचे निलंबन करुन राज्याच्या गृह विभागाने त्याच्या मुजोरीला लगाम लावला आहे. हा सगळा प्रकार टोल नाक्याच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने […]

अधिक वाचा..