तळेगाव ढमढेरेत बाजार मैदानात खुलेआम दारुविक्री

तळीरामांच्या त्रासाने व्यावसायिक नागरिक व महिला त्रस्त शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील बाजार मैदान तेथे न्हावरा रोड लगत भर बाजार मैदानात खुलेआम दारुची विक्री होत असून येथील तळीरामांच्या त्रासाने जवळील व्यवसायिक व नागरिक त्रस्त झाले असून खुलेआम दारु विक्री होत असताना पोलिसांचा यावर वचक आहे कि नाही, असा सवाल उपस्थित केला जात […]

अधिक वाचा..

शिक्रापूर बाजार मैदानाची ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने अखेर स्वच्छता 

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील कचरा प्रश्न काही केल्या मार्गी लागत नसताना ग्रामपंचायत प्रशासनाने कचरा चक्क बाजार मैदानात टाकल्याने बाजार रस्त्यावर भरवण्याची वेळ आलेली असताना याबाबत अनेकांनी तक्रारी करत काही वृत्त देखील प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने बाजार मैदानाची अखेर स्वच्छता केली आहे. शिक्रापूरचा कचरा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कचरा टाकण्यासाठी कोठे जागा […]

अधिक वाचा..