शिक्रापूर बाजारात आलेल्या तिघांचे मोबाईल चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी आलेल्या तिघा व्यक्तींचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आठवडे बाजारात भिकाजी राजगुरू, असाराम नरवडे, राजेश गौड हे वेगवेगळ्या पद्धतीने भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेले असताना बाजारात खरेदी […]

अधिक वाचा..

कापसाचे दर लवकरच वाढणार; आंतरराष्ट्रीय बाजारात आली तेजी…

औरंगाबाद: मागील वर्षी भारतात कापसाचे दर १४ हजारांवर पोहोचल्याने मराठवाड्यासह विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनऐवजी कापसाला पसंती दिली. मात्र, फेब्रुवारी संपत आला तरी कापसाला योग्य तो भाव मिळत नाहीये. परिणामी शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. अशातच, कापसाचे दर लवकरच वाढतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरु नये, असे आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची […]

अधिक वाचा..

शिरुरच्या कांदा मार्केटवर आत्ता होणार दररोज जाहीर लिलाव

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर कृषि उत्पन्न बाजार समिती, शिरुर जि. पुणेचे नविन मार्केट यार्डवर भरणाच्या कांदा मार्केट मध्ये दिवसेंदिवस कांद्याची आवकेमध्ये लक्षणीय वाढ होत असुन आठवड्याचे काही ठरावीक दिवस असलेमुळे अनेक शेतकरी, खरेदीदार वाहतुकदार यांची कांदा विक्रीसाठी आणताना कुचंबना होत होती. त्यांनी याबाबत बाजार समिती तसेच आडतदारांकडे दररोज कांदा मार्केट सुरु करण्याची मागणी करत होते. […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिसांनी गांजा प्रकरणात केला काळाबाजार…

पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध्य धंदयांना आलाय उत शिरुर (अरुणकुमार मोटे): काही दिवसांपुर्वी एका ट्रव्हल्समध्ये रांजणगाव पोलिसांना ४ किलो गांजा मिळाला होता. फक्त स्टेशन डायरीला नोंद घेऊन आर्थिक तडजोड करुन ट्रव्हल्सला सोडून देवून मोठा काळाबाजार केल्याच्या चर्चेला रांजणगाव -कारेगाव परीसरात उधान आले आहे. याची सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. कर्मचारी गुटखा, ताडी, दारु, वेश्या […]

अधिक वाचा..

द मार्केट प्लेस सारख्या प्रदर्शनाने महिलांच्या उद्योजकतेची वाटचाल सुकर

नागपूर: नागपूर शहरात महिला उद्योजक आणि ग्रामीण भा काम करीत असलेल्या महिलांच्या विकासासाठी अनेक स्वयंसेवी संस्था काम करत आहेत. त्यांना काही सी एस आर कंपन्यांनी दिलेली सहकार्याची जोड पाहून आज समाधान वाटले. या निमित्ताने महिलांच्या विकासाला चालना मिळत असून त्यांचा नव ऊद्योजक होण्याचा मार्ग अधिक सुकर होत असल्याचे दिसून येत आहे, असे प्रतिपादन आज विधान […]

अधिक वाचा..

केंदूरच्या सुक्रेवाडीत भरला चिमुकल्यांचा आठवडे बाजार

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील सुक्रेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकताच आठवडे बाजार भरवला होता. त्यामुळे शाळेचा परिसर बाजाराने दुमदुमून गेल्याने शालेय विद्यार्थांनी बाजार अनुभवला आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील सुक्रेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना उत्पादन क्षम शिक्षण व व्यवसायाचे अनुभव मिळण्यासाठी नुकतेच आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात आले […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात बाजार मैदानात कचरा अन आठवडे बाजार रस्त्यावर

शिक्रापूरच्या कचरा समस्येनंतर आता बाजार प्रश्न ऐरणीवर शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील कचरा प्रश्न नेहमी चर्चेत असताना सध्या कचऱ्याचे ढीग चक्क बाजार मैदानात साचले असल्याने येथील आठवडे बाजार चक्क रस्त्यावर भरवण्याची वेळ आली असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने बाजार मैदान खुले करण्याची मागणी नागरिक करत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील कचरा प्रश्न काही केल्या मार्गी लागत नसताना […]

अधिक वाचा..