लग्नाचा तगादा लावला म्हणून गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी बोलावलं अन्…

राजस्थान: लग्नाचा तगादा लावला म्हणून प्रियकराने आपल्याच प्रेयसीला मित्रांच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधून उघडकीस आली आहे. नराधम प्रियकराने प्रेयसीला भेटण्याच्या बहाण्याने अज्ञात स्थळी बोलावलं. तिथे हजर असलेल्या आरोपीच्या 2 मित्रांनी पीडितेवर वारंवार बलात्कार केला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केलाय. तिघेही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..

लग्नाला विरोध केला म्हणून उचलल टोकाच पाऊल, प्रेयसीचा मृत्यू तर प्रियकर…

नागपूर: प्रेमविवाहाला आजही अनेक ठिकाणी विरोध पाहायला मिळतो. यामुळे अनेकदा प्रेमीयुगुल टोकाचं पाऊल उचलतात. अशीच एक धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यात घडली. लग्नाला घरच्यांचा विरोध होता म्हणून प्रेमीयुगुलाने आत्महत्या करुन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. यात प्रेयसीचा मृत्यू झाला आहे. तर प्रियकर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण अरुण सुखदास कोडवते […]

अधिक वाचा..

कपलसोबत अज्ञाताच अजब कृत्य, तरुणाच बोट ठेचून तरुणीच्या भांगात भरन रक्त अन…

पाटणा: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. मात्र, आता बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातून लग्नाचं एक अजब प्रकरण समोर आलं आहे. हवेली खडगपूर येथील तलावाला भेट देण्यासाठी आलेल्या प्रेमी युगुलांचं जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलं. तिथे उपस्थित लोकांनी आधी तरुणाचं बोट कापलं आणि त्याला तरुणीच्या भांगामध्ये हे रक्त लावण्यास भाग पाडलं गेलं. याबाबत नातेवाईकांना माहिती […]

अधिक वाचा..

सात पोरांच्या बापाने केली चक्क पाचव्या लग्नाची तयारी अन…

उत्तर प्रदेश: लग्नाची भारी हौस असलेल्या एका व्यक्तीने 5 व्या निकाहची तयारी सुरु केली होती. याबाबात त्याच्या मुलांना कळताच ही मुलं निकाहस्थळी आली आणि त्यांनी तिथे सॉलिड गोंधळ घातला. उत्तर प्रदेशातील सीतापूरमधल्या सरदार कॉलनीमध्ये राहणाऱ्या 45 वर्षांच्या शफी अहमद याने 5 वं लग्न करण्याचं ठरवलं होतं. यासाठी त्याने जोरात तयारीही सुरु केली होती. रात्रीच्या सुमारास […]

अधिक वाचा..

गायक KK ने गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी केलं होतं ‘हे’ काम

मुंबई: आपल्या जीवनाचा काही भरवसा नसतो कधी कोण आपल्यामधून एक्झिट घेईल काही सांगता येत नाही. दरम्यानच्या काळात आपल्यामधून प्रसिद्ध गायक KK ने अचानक एक्झिट घेतली. तेव्हा सगळ्यांनाच प्रचंड मोठा धक्का बसला. ज्यांनी आपल्या गायनालाच आपला धर्म मानला. आणि आपल्या गायनानेच रसिकांचं भरभरुन प्रेम मिळवलं. तुम्ही जर ९० च्या दशकातील पॉप गाणी ऐकत असाल तर तुम्ही […]

अधिक वाचा..

सिद्धार्थ- कियारा लवकरच करणार लग्नाची घोषणा

मुंबई: बॉलिवूडमध्ये सध्या एका कथित कपलची जोरदार चर्चा आहे ते म्हणजे अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी. दोघांची वाढती जवळीक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सिद्धार्थ कॉफी विथ करणच्या 7 व्या सीझनमध्ये विक्की कौशलबरोबर मागच्याच आठवड्यात सहभागी झाला होता. करणनं तेव्हाही सिद्धार्थला त्याच्या आणि कियाराच्या नात्याबद्दल विचारलं होतं मात्र मी योग्य वेळेची वाट पाहतोय असं […]

अधिक वाचा..

अल्पवयीन युवतीवर लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार करणाऱ्याला कोठडी

शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील एका अल्पवयीन युवतीवर लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून युवतीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या युवकाला शिक्रापूर पोलिसांनी अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावली असून कार्तिक राजेंद्र खलसे, असे अत्याचार करणाऱ्या युवकाचे नाव आहे. मुखई (ता. शिरुर) येथील अल्पवयीन युवतीसोबत कार्तिक याची ओळख झालेली असताना त्याने […]

अधिक वाचा..

माहेर संस्थेला मिळाला १८८ वा जावई

अनाथ नेहाला देखील मिळाला आयुष्यभराचा जोडीदार शिक्रापूर: वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथील अनाथ मुले, मुली यांसह महिलांसाठी कार्यरत असलेल्या माहेर संस्थेने आज पर्यंत बरेच अनाथ निराधार युवती व विधवा महिलांचे विवाह सोहळा साजरे केले असून माहेर संस्थेत नुकताच १८८ वा विवाह सोहळा पार पडला असल्याने माहेर संस्थेला १८८ वा जावई मिळाला असून नेहाला आयुष्यभराचा जोडीदार […]

अधिक वाचा..
sushmita sen lalit modi

ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांचं लग्न?

मालदीव: आयपीएलचे माजी अध्यक्ष आणि त्यानंतर फरार झालेले ललित मोदी यांनी माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्याशी लग्न केले आहे, याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांमधून पुढे आले आहे. सुष्मिता सेन (वय ४६) रिलेशनशीपमध्ये होती, मात्र तिने आत्तापर्यंत स्वताला लग्नाच्या बंधनात अडकून घेतले नव्हते. तीन वेळा रिलेशनशीपमध्ये असूनही सुष्मिता सेन लग्नाच्या निर्णायपर्यंत पोहचली नव्हती. आम्ही सध्या […]

अधिक वाचा..

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पिंपरी: आपण लग्न करणार आहोत, तु माझी बायको आहे असे बोलून लग्नाचे आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. शारीरिक संबंधातून मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. याबाबत पवन उर्फ गुरु कैलास ओव्हाळ याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात IPC 376, 376 (2) (एन) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार […]

अधिक वाचा..