आमदार अशोक पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते पंडित दरेकर एक आगळं वेगळं व्यक्तिमत्त्व

शिरूर: सणसवाडी (ता. शिरूर) येथील माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य व आमदार अशोक पवार यांचे निष्ठावान समर्थक आणि कार्यकर्ते असणारे पंडित दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी भेट देत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील विविध स्तरातील लोकांनी भेट देत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांचे अभिष्टचिंतन […]

अधिक वाचा..

आमदार अशोक पवारांकडून मुद्दे सोडून टीका: आबासाहेब सोनवणे

शिक्रापूर (शेरखान शेख): आमदार अशोक पवार यांच्याकडे मुद्दे नसून आमच्या पॅनलला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता आमदार वैयक्तिक पातळीवर टिका करु लागले असून त्यांच्याकडे मुद्दे नसल्याने ते वैयक्तिक विषयावर येत असून त्यांनी मुद्दे सोडून टीका न करता त्यांचा व्यवसाय देखील जाहीर करावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे शिरुर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे […]

अधिक वाचा..

हिवरे कुंभारच्या शेतकरी रुग्णाला सरपंच व आमदारांचा आधार

सरपंच शारदा गायकवाड व आमदार अशोक पवारांमुळे नऊ लाख माफ शिक्रापूर (शेरखान शेख): हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याचा अपघात झालेला असताना हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर तब्बल 12 लाख रुपये खर्च आलेला असताना सरपंच शारदा गायकवाड यांच्या मुळे आमदार अशोक पवार यांच्यामुळे सदर रुग्णाचे हॉस्पिटलचे 9 लाख रुपये बिल माफ झाल्याने शेतकरी गरीब रुग्णाला महिला सरपंच […]

अधिक वाचा..

आमदार अशोक पवारांना एकाच वेळी 500 हितचिंतकांच्या अनोख्या शुभेच्छा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला असून सणसवाडी या गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हजेरी लावत एकाच वेळी तब्बल 500 पदाधिकाऱ्यांनी अशोक पवार यांच्या निवासस्थानी जात अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. सणसवाडी (ता. शिरुर) गावाने आमदार अशोक पवार यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी गावातून इतक्या मोठ्या […]

अधिक वाचा..
Ghodganga

घोडगंगाच्या अर्ज छाननी मध्ये आमदार पवार, दादा पाटील फराटे यांना दिलासा

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची सध्या निवडणूक प्रक्रिया सुरु असुन या निवडणूक प्रक्रियेत २१ जागांसाठी १८२ अर्ज दाखल करण्यात आले होते. या अर्जांची छाननी शुक्रवार (दि.१ ) रोजी पार पडली. यामध्ये आमदार अशोक पवार, सुजाता पवार, ऋषिकेश पवार यांच्या उमेदवारी अर्जांवर हरकती घेण्यात आल्या होत्या. तर घोडगंगा किसान क्रांती पॅनलचे दादा […]

अधिक वाचा..

अभ्यासिकेमुळे शिक्रापुरातून अनेक अधिकारी घडतील: अशोक पवार

शिक्रापूर ग्रामपंचायतने उभारलेल्या अभ्यासिकेचे मोठ्या थाटात उद्घाटन शिक्रापूर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगासह अन्य परीक्षा देण्यासाठी अभ्यासिका उपलब्ध नसल्याने अडचणी येत असतात, मात्र सध्या विद्यार्थी अशा परीक्षांकडे जास्त कल देत असून शिक्रापूर सारख्या गावातून भविष्यात अनेक अधिकारी घडतील, असे प्रतिपादन आमदार ॲड. अशोक पवार यांनी केले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराज […]

अधिक वाचा..

आमदार अशोक पवारांमुळे राऊतवाडीला त्वरित रोहित्र

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी मधील विद्युत रोहित्रात बिघाड झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झालेला असल्याने नागरिक अंधारात आलेले असल्याने नागरिकांनी याबाबत आमदार अशोक पवार यांना माहिती दिली असता आमदार अशोक पवार यांच्या मुळे काही तासात विद्युत वितरण विभागाने रोहित्र बसविल्याने नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी मधील विद्युत रोहित्रात बिघाड […]

अधिक वाचा..