पावसाळ्यात होणारे गंभीर आजार कोणते
१) श्वसनसंस्थेचे विषाणूजन्य आजार:- इंफ्लुएन्झा, न्युमोनिया, मेनिनजायटिस (मेंदूज्वर), स्वाईनफ्लू, कोरोना अशा आजारांच्या विषाणूंचे प्रमाण वाढते. या आजारात उद्भवणाऱ्या सर्दी, शिंका, खोकल्यामधून हे विषाणू पसरतात आणि त्यांच्या सानिध्यात असणाऱ्या इतर व्यक्तींच्या श्वासामधून त्यांच्या शरीरात जाऊन त्यांनाही या आजारांची लागण होते. तसेच दमा, जुना खोकला (ब्रॉन्कायटिस) असे आजार बळावतात. २) डासांमधून पसरणारे आजार:- पावसाळ्यात सर्वत्र जमा होणाऱ्या पाण्यामध्ये […]
अधिक वाचा..