बारामती परिमंडलात ५१ टक्के वीजग्राहक ऑनलाईन तर ४९ टक्के अजूनही रांगेतच

बारामती: चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्यात भारताचे चांद्रयान-३ लवकरच यशस्वी होईल. डिजीटल इंडियासाठी हा गौरवाचा क्षण असेल. पण याच डिजीटल इंडियात व महाराष्ट्रात तब्बल ४९ टक्के वीजग्राहक आजही पारंपरिक पद्धतीने स्वत:चा वेळ व पैसा वाया घालत रांगेत उभे राहून वीजबिल भरत असल्याचे वास्तव आहे. बारामती परिमंडलात शेतीचे ग्राहक वगळता २० लाख ३४ हजार ग्राहक आहेत. ज्यापैकी […]

अधिक वाचा..

तुमच्या भागातील लाईट गेल्यास या नंबरवर द्या मिसकॉल…

संभाजीनगर: महाराष्ट्रातल्या महावितरणच्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. तुमच्या भागात कुठल्याही कारणाने वीजपुरवठा खंडित झाला असेल, तर फक्त एका मिस् कॉलवर तक्रार नोंदवून विशेष म्हणजे त्यानंतर लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत होणार आहे. महावितरणने त्यासाठी मोबाइल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. टोल फ्री क्रमांक, महावितरणचे ॲप आणि संकेत स्थळावरून सुद्धा तक्रार नोंदवता येणार आहे. या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील त्या शेतकऱ्यांचा विद्युत वितरणवर मोर्चा

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) सह परिसरात विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांनी कृषी पंपाच्या वीज बिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु केल्याने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात असून काही ठिकाणी विद्युत रोहित्रच बंद केले जात असल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कार्यालयावर मोर्चा काढून विद्युत वितरण विभागाचा निषेध नोंदवला आहे. तळेगाव ढमढेरे (ता. […]

अधिक वाचा..

चुकीच्या विजबिलांमुळे ग्राहक त्रस्त; नियमितपणे रीडिंग आकारणी करण्याची मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे): राज्यात विजेच्या प्रश्नासंदर्भात अनेक घडामोडी घडत असताना ग्राहकांचे चुकीच्या पद्धतीने रिडिंग घेत अथवा अंदाजे केली जाणारी रिडिंग व अवाजवी बिलांची आकारणी महावितरणकडून होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. कंत्राटी पद्धतीने विजेच्या मीटरचे रिडिंग आकारणी करण्यासाठी अनेक कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. मात्र प्रत्यक्षदर्शी जाऊन रिडिंग न […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात विद्युत वितरणच्या वतीने दुचाकी रॅली

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रॅलीने विद्युत प्रबोधन शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे विद्युत वितरण विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दुचाकी रॅलीचे आयोजन करत वीज चोरी, नवीन वीज कनेक्शन, सोलर कनेक्शनची माहिती नागरिकांना देत प्रबोधन करण्यात आले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे विद्युत वितरण विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्युत वितरण विभागाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून […]

अधिक वाचा..