मुखईच्या विद्यालयातील बावीस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

राष्ट्रीय शिष्यवृत्तीस दहा व सारथीसाठी बारा विद्यार्थी लाभार्थी शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेनुजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादित केले असून राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत 10 तर सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत 12 विद्यार्थी पात्र ठरलेले असताना यापैकी राष्ट्रीय शिष्यवृत्तीतील विद्यार्थ्यांना 5 वर्षे दरवर्षी 12 हजार तर सारथी […]

अधिक वाचा..

मुखईची शाळा विभागस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत विजयी

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सॉफ्टबॉल स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवून यश संपादित करुन राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवला असल्याची माहिती प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी दिली आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खेळाडूंनी विभाग स्तरीय […]

अधिक वाचा..

मुखईच्या पलांडे शाळेचे अठ्ठावीस विद्यार्थी शिष्यवृत्तीत चमकले

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रा. गे. पलांडे मध्यमिक आश्रम शाळेतील 35 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी साठी बसलेले असताना त्यापैकी तब्बल 28 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले असून 18 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये चमकले असताना त्यापैकी 2 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये दुसऱ्या व आठव्या क्रमांकावर झळकले असल्याची माहिती प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी दिली आहे. […]

अधिक वाचा..

मुखईच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती धडे

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे आश्रमशाळा येथे लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबनराव पोतदार, भरत सुरसे व दिनेश देवकर यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर व्याख्यानपर मार्गदर्शन केले असल्याने विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती धडे मिळाले आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे आश्रमशाळा येथे नुकताच लेखक आपल्या […]

अधिक वाचा..