मुंबई महापालिकेतील फक्त २ वर्षांच्या नाहीतर मागील २५ वर्षांतील कामांची चौकशी करा…

मुंबई: राज्यातील भाजपाप्रणित सरकारने मुंबई महानगरपालिकेतील मागील 2 वर्षांतील कामांची कॅग मार्फत चौकशी करण्याचे दिलेले आदेश हे राजकीय द्वेषातून दिलेले आहेत. भारतीय जनता पक्ष स्वतःच भ्रष्टाचारात लिप्त झालेला असून आरोप मात्र विरोधी पक्ष व विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या संस्थांवर करत आहेत. भाजपाला खरेच भ्रष्टाचार निपटून काढायचा असेल तर फक्त २ वर्षांची चौकशी कशाला करता मागील […]

अधिक वाचा..

छत्रपती शासन चॅरिटेबल ट्रस्टच्या उपक्रमाला मुंबईच्या डब्बेवाल्यांची साथ

मुंबई: महाराष्ट्राची हवा तरुण उद्योजकांसाठी पूरक आहे, या मातीमध्ये अनेक रोजगार पिकवण्याचा कस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत उद्योग आणि रोजगाराचे स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शासन चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था तरुणांसाठी एक स्तुत्य उपक्रम घेऊन आली असून नुकत्याच पार पडलेल्या या उपक्रमाच्या कार्यक्रमाला मुंबईच्या डब्बेवाल्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. मुंबईचा डबेवाला संघटनेचे […]

अधिक वाचा..

मुंबईत पोटासाठी आलेल्या गरिबांची अमानुषपणे हत्या करणारा रमण राघव…

मुंबई: मुंबई हे स्वप्नांची नगरी म्हणून ओळख असलेल्या नगरीत लोक नशीब अजमावण्यासाठी येतात. खूप कमी लोकांना यात यश येते पण बरेच लोक स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे मिळेल ते काम करुन रोजी रोटी कमवतात. पण 1960 चे दशक मुंबईच्या फुटपाथवर झोपणाऱ्या गरीब, मजुरांसाठी काळ ठरला. रमण राघव हा दक्षिण भारतातून मुंबईत आलेला व्यक्ती गरिबांसाठी यम ठरला. […]

अधिक वाचा..
Ajit Pawar

राज्य मराठी विकास संस्थेची मुंबईतील जागा कायम ठेवा…

विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडून मान्य मुंबई: मराठी भाषा विकासासाठी काम करणाऱ्या राज्य मराठी विकास संस्थेला, मुंबईतील एल्फिन्स्टन तंत्रज्ञान संस्थेच्या आवारात पहिल्या मजल्यावर असलेली जागा खाली करण्याबाबतचे पत्र कौशल्य विकास विभागाने पाठवले आहे. त्यामुळे राज्याच्या राजधानीतच आपल्या मराठी भाषेला बेघर होण्याची वेळ आल्याचा महत्वाचा विषय विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पॉईंट ऑफ […]

अधिक वाचा..