जरांगे पाटलांच्या विधानानं घातपाताचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; मुंडेंवर थेट हत्येचा कट रचल्याचा आरोप

बीड: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या ताज्या विधानामुळे घातपाताचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे. काही महिन्यांपूर्वी जरांगे पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली होती. यातील अमोल खुणे या आरोपीला नुकताच जामीन मंजूर झाल्यानंतर त्याने जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत थेट नार्को टेस्टची मागणी केली आहे. […]

अधिक वाचा..

हत्या की आत्महत्या! MPSC परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या सचिन जाधव यांचा संशयास्पद मृत्यू

बीड: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत २०१२ साली राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेले, इंग्रजी व्याकरणाचे प्रसिद्ध लेखक व राज्यकर अधिकारी सचिन नारायण जाधव यांचा बीड जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन जाधव हे रात्री घरी परत न आल्याने त्यांच्या पत्नीने आज सकाळी शिवाजीनगर पोलीस […]

अधिक वाचा..

कोंढव्यात दुचाकींवरून आलेल्या गुंडांची दहशत; ‘आम्ही भाई आहोत, खून करु अशी धमकी

दोघांना अटक, १० ते १२ साथीदारांवर गुन्हा दाखल पुणे: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कोंढवा परिसरात सराईत गुन्हेगार मोकाट फिरत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. दुचाकींवरून आलेल्या गुंडांच्या टोळक्याने “आम्ही या भागातील भाई आहोत. मकोकासारख्या गंभीर गुन्ह्यातून कारागृहातून बाहेर आलो आहोत. आमच्या नादाला लागलात तर खून करू” अशी उघड धमकी देत नागरिकांमध्ये दहशत माजवली. या […]

अधिक वाचा..

नाशिकमध्ये ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्येच्या घटनेवर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे तीव्र दुःख 

बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायद्यांची मागणी; आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी मुंबई: नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या प्रकरणावर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. २४ वर्षीय आरोपी विजय संजय खेरनार याने अत्याचारानंतर मुलीची हत्या केली व फरार […]

अधिक वाचा..
omkar-walke-karegaon

शिरूर तालुक्यात किरकोळ वादातून युवकाची क्रूरपणे हत्या; आरोपी गजाआड…

कारेगाव (तेजस फडके) : “किरकोळ वाद… पण त्यातून उफाळलेला संताप… आणि शेवटी निर्दयी खून!” अशी थरकाप उडवणारी घटना शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे घडली. एका किरकोळ धक्काबुक्कीतून सुरु झालेला वाद एवढा चिघळला की, अखेर निष्पाप युवाकाच जीव गेला आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) याबाबत रांजणगाव MIDC […]

अधिक वाचा..

वर्षभरापूर्वीच रचला होता आयुष्य कोमकरच्या हत्येचा कट; चौघांनी केला गोळीबार

पुणे: शहरातील गुन्हेगारी जगतात पुन्हा एकदा आंदेकर टोळीचे सावट दिसून आले आहे. गेल्या वर्षभरापासून बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील सदस्यांनी अखेर 5 ऑगस्टच्या संध्याकाळी उशिरा आयुष्य गणेश कोमकर या तरुणावर गोळ्या झाडून त्याचा खून केला. या थरारक घटनेने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हल्ल्याचा कट तब्बल एक वर्षांपासून रचला जात होता. […]

अधिक वाचा..

पैश्यासाठी खून! शिरूर पोलिसांची केली काही तासात गुन्ह्याची उकल, दोघे आरोपी जेरबंद

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथे उसने घेतलेले पैसे मागितले म्हणूण आरोपींनी उसाच्या शेतात खून करून मृतदेह लपविल्याची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या चार दिवसांत शिरूर पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. फाकटे (ता. शिरूर) येथील देवराम नानाभाऊ टेके (वय ५०) यांच्या खुनाचा तपास काही तासांत वेगाने उलगडत आरोपींपर्यंत पोहोचत पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांनी वडगाव रासाई खून प्रकरणातील आरोपीला अवघ्या १२ तासांत केली अटक 

न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील वडगाव रासाई येथे दारु पाजण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून एका तरुणाचा खून करण्यात आला होता. या घटनेनंतर अवघ्या १२ तासांच्या आत शिरुर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११:३० वाजता वडगाव रासाई गावातील सृष्टी हॉटेलजवळील अंबिका पानटपरीसमोर अविनाश उर्फ […]

अधिक वाचा..

पुण्यातील उंड्री हादरल! मित्राच्या खुनाची माहिती पोलिसांना देणाराच निघाला खुनी

पुणे: पुण्यात मित्रावर विश्‍वास ठेवणं एका तरुणाच्या जीवावर बेतलय. मित्राच्या खुनाची माहिती पोलिसांना देणारा मित्रच मित्राचा खुनी निघाल्याने हडपसर भागात एकच खळबळ उडाली. मात्र मात्र अवघ्या दोन तासातच काळेपडळ पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या. नक्की प्रकरण काय आहे किसन राजमंगल सहा याने शनिवारी दोन जुलै रोजी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला फोन […]

अधिक वाचा..

आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेचा तिच्याच गाडीत संशयास्पद मृतदेह

हात आणि गळ्याच्या नसांवर कापल्याच्या जखमा सांगली: इस्लामपूरजवळील विठ्ठलवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथे डॉक्टर शुभांगी वानखडे (वय ४४, रा. मुंबई) यांच्या आत्महत्येप्रकरणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाबाबत डॉ. गोऱ्हे यांनी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे प्रकरणाची तातडीने व सखोल चौकशी व्हावी, असे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले […]

अधिक वाचा..