तीस-तीस घोटाळ्यात अंबादास दानवेंचे नाव?

१९ जानेवारीला मोठा गौप्यस्फोट करणार दानवेंचा इशारा… औरंगाबाद: औरंगाबाद येथे गेल्या वर्षी ‘तीस तीस’ घोटाळा गाजला होता. या घोटाळ्यात आता इंडीने एंट्री घेतली आहे. या घोटाळ्याची माहिती ईडीने मागितली असून या घोटाळ्याचा तपास आता इंडी करणार असल्याची माहिती आहे. औरंगाबादेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मागील वर्षी राज्यभरात गाजलेल्या […]

अधिक वाचा..

एलपीजी पंपांच्या मालकीतील भागीदाराचे नाव उडवून आईचे नाव लावले…

औरंगाबाद: भागीदारीमध्ये सुरु केलेल्या दोन एलपीजी पंपांच्या व्यवसायात बनावट कागदपत्रे, सह्याच्या आधारे एकाची भागीदारीच कमी करुन, तेथे स्वत:च्या आईचे नाव लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी महिला शीतल आदित्य पांडेय (रा. एन ३, सिडको) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सोनाली जाधव हिच्यासोबत (दि १) एप्रिल २०१८ रोजी पन्नास-पन्नास टक्के प्रमाणाच्या भागीदारीमध्ये अलायन्स एलएलपी नावाने […]

अधिक वाचा..

देशात जातीधर्माच्या नावाखाली राजकारण सुरु; आनंदराज आंबेडकर

ऐतिहासिक विजयस्तंभाला आनंदराज आंबेडकर यांची भेट शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या भयानक परिस्थिती असून केंद्राचे व महाराष्ट्राचे सत्ताधारी राज्याचे काय करु पाहत आहे असा प्रश्न पडत असून देशामध्ये जातीधर्माच्या नावाखाली राजकारण चालू आहे. तसेच कर्नाटक व महाराष्ट्र राज्यामध्ये सीमावाद सुरु असून त्यामधून राज्यातील लोकांची मने दुभागत असून काही आठवड्या पूर्वी आसाम व मेघालय मध्ये […]

अधिक वाचा..

वडिलोपार्जित शेतजमीन नावावर होणार फक्त निशुल्क रुपयात

जमिनीचे हस्तांतरणाची वाटणी पत्र आता फक्त 100 रुपयांमध्ये करता येणार आहे. त्यासाठी शासनाकडून एक परिपत्रक काढण्यात आले होते. परंतु सदरच्या परिपत्रकात आता मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. अशाप्रकारचे वाटणीपत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील बऱ्याचशा शेतकरी वर्गामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. वडिलांकडून मुलांकडे किंवा मुलीकडे किंवा आईकडून मुलांकडे किंवा मुलीच्या नावावर जमीन हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे […]

अधिक वाचा..

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे लवकरच टपाल तिकीट

शिक्रापूर: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने टपाल तिकिटा बाबत केंद्र शासन सकारात्मक असून टपाल तिकीट काढण्याबाबत खासदार गिरीश बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदन दिले होते त्यांना केंद्र सरकार याबाबत लवकरच निर्णय घेत असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमित सोनवणे यांनी दिली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या […]

अधिक वाचा..

मुखईच्या आश्रम शाळेतून विठ्ठल नामाच्या गजरात निघाली दिंडी

शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आलेला असताना येथे विठ्ठल नामाच्या गजरात दिंडी निघाल्याने दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक […]

अधिक वाचा..