manohar-raut-nashik

माजी सरपंचाचा साडूनेच काढला काटा; मेहुणी आणि पत्नीवरही वार…

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील सूर्यगड येथील माजी सरपंचाची साडूनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवाय, मेहुणीसह बायकोवरही कुऱ्हाडीने वार केल्याने त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. सुरगाणा शहरापासून जवळच असलेल्या सूर्यगड येथील माजी सरपंच मनोहर राऊत यांची हत्या त्यांच्याच साडूने केल्याची घटना बुधवारी (ता. 16) पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान […]

अधिक वाचा..
marriage

ग्रामपंचायतीचा ठराव! प्रेमविवाहाला लागणार आईवडिलांची परवानगी…

नाशिक : आई-वडिलांच्या परवानगीशिवाय प्रेमविवाहला मान्यता देऊ नये, असा ठराव सायखेडा ग्रामपंचायतने केला आहे. ग्रामपंचायतने केलेला ठराव राज्य सरकारकडे पाठवणार आहे. आई-वडिलांच्या परवानगीशिवाय प्रेम विवाहला मान्यता देऊ नये यासंदर्भात कायदा करावे, अशी मागणी याद्वारे सरकारकडे केली जाणार आहे. आई-वडिलांच्या परवानगीशिवाय प्रेमविवाह केल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. प्रेम विवाहानंतर उद्भवणाऱ्या अडचणींमुळे आई वडिलांची प्रेमविवाहाला संमती असणे […]

अधिक वाचा..

नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडीवरून सभागृहात पुन्हा ‘राडा‘

मुंबई: नाशिक-मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडी वरून सभागृहात सलग दुसऱ्या दिवशी राडा बघायला मिळाला, भिवंडी चे आमदार रईस शेख यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर मंत्र्यांच्या उत्तरावर सभागृहाचे समाधान झाले नाही. आमदारांनी गोंधळ झालेला सुरुवात केली. आमदार जयकुमार रावल यांनी या विषयावर सभागृहातच चर्चा करण्याची मागणी केली, त्यानंतर मंत्र्यांनी नोंद घेतो असे उत्तर दिले. त्यावर संतापलेल्या बाळासाहेब थोरात […]

अधिक वाचा..

पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावा…

पुणे: गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालाव, अशी मागणी शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदारांच्या बैठकीत केली. शिरुर लोकसभा मतदारसंघातील पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे, इंद्रायणी मेडिसिटी, शिवसंस्कार सृष्टी अशा महत्वाच्या प्रलंबित विषयावर चर्चा करण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे मागील काही […]

अधिक वाचा..

नाशिकमध्ये शुभांगी पाटील व नागपुरात सुधाकर अडबालेंना मविआचा पाठिंबा

मुंबई: विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील व नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे. नाशिक मतदारसंघातील घटनांमुळे डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने आधीच निलंबित केले असून सत्यजित तांबेवरही कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले […]

अधिक वाचा..

नाशिक औरंगाबाद मार्गावर एका खासगी बसच्या अपघात 11 जणांचा होरपळून मृत्यू…

नाशिक: नाशिक ते औरंगाबाद मार्गावर एका खासगी बस आणि टेम्पोची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसला आग लागून त्यात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 38 लोक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पहाटे पावणे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. चिंतामणी […]

अधिक वाचा..