republican-party-ashok-pawar

अशोक पवार यांना मंत्री करण्यासाठी रिपब्लिकन जनशक्ती मैदानात…

शिरूर (तेजस फडके): महाविकास आघाडीचे शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अशोक पवार यांना आमदार व मंत्री करण्यासाठी रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष माऊली भोसले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिरूर-हवेलीच्या प्रचारात व पाठिंबा देऊन उतरले आहेत. रिपब्लिकन जनशक्ती पक्षाच्या वतीने पक्षाध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक अर्जुनराव डांगळे, प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे यांच्या आदेशावरून पुणे जिल्हाध्यक्ष माऊली उर्फ किसन […]

अधिक वाचा..
shekhar-pachundkar-dilip walse patil

Video: दिलीप वळसे पाटील यांची साथ सोडण्याचे शेखर पाचुंदकर यांनी सांगितले मुख्य कारण…

रांजणगाव गणपतीः राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सोबत गेल्या अनेक वर्षांपासून शेखर पाचुंदकर पाटील काम करत होते. पण, गेल्या काही दिवसांपासून दिलीप वळसे पाटील यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आंबेगाव-शिरूरचे तालुकाध्यक्ष शेखर पाचुंदकर यांनी साथ सोडली आहे. साथ सोडण्याचे मुख्य कारण सांगतानाच त्यांनी राजकारण आणि शिरूर तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा केली आहे. www.shirurtaluka.com चे […]

अधिक वाचा..
ajit-pawar-nhavare

Live Video: अजित पवार यांची न्हावरे येथील सभेत बोलताना म्हणाले…

न्हावरे (तेजस फडके): राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा महायुतीचे शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (रविवार) न्हावरे (ता. शिरूर) येथे उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी विकासावर नागरिकांशी संवाद साधला. अजित पवार विकासावर बोलताना म्हणाले… – रोजगार उपलब्ध करून देणार. – रस्ते, पाणी, ड्रेनेज, वीज […]

अधिक वाचा..
amol kolhe

Live Video: गुलाबी रंगाने गद्दारीचा कलंक झाकला जात नाही: अमोल कोल्हे

तळेगाव ढमढेरे (तेजस फडके): महाराष्ट्रात सध्या शरद पवार, उद्धव ठाकरे यांची सुनामी आलेली असल्याने महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही, असे सांगितले याचा अर्थ राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, हे नक्की. शिवाय, गुलाबी रंगाने महाराष्ट्राचा गद्दारीचा कलंक झाकला जात नाही, असे टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil-manchar

…तर मी उमेदवारी मागे घेईनः दिलीप वळसे पाटील

पुणे: मी शरद पवारांना सोडण्याचा निर्णय एकट्याने घेतला नाही तर तो सामुदायिक निर्णय होता. 42 आमदारांची बैठक झाली आणि त्यात हा निर्णय झाला. मला ईडी, सीबीआय किंवा कोणत्याही तपास यंत्रणेची कुठलीही नोटीस आली नाही. आल्याचे दाखविल्यास मी उमेदवारी मागे घेईन. माझ्या जवळच्या लोकांना नोटीस आल्या हे खरं आहे. आमच्यावर कोणताही दबाव नव्हता, असे दिलीप वळसे […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil

शरद पवार यांच्या टीकेनंतर दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेगावमध्ये बुधवारी (ता. १३) सभा घेतली होती. या सभेत शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांनी गद्दारी केली, गद्दारांना सुट्टी द्यायची नसते, असे म्हणत त्यांचा पराभव 100 टक्के करा, असे म्हटले आहे. शरद पवार यांच्या सभेनंतर आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद दिलीप वळसे […]

अधिक वाचा..
sharad-pawar-walse-patil

Live Video: दिलीप वळसे पाटलांनी गद्दारी केली, गद्दारांना सुट्टी नाही, त्यांना पराभूत करा: शरद पवार

मंचर (तेजस फडके) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेगावमध्ये देवदत्त निकम यांच्या प्रचारासाठी आज (बुधवार) सभा घेतली. दिलीप वळसे पाटील यांनी गद्दारी केलीय, जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते, गद्दारांना सुट्टी द्यायची नसते, या निवडणुकीत वळसे पाटलांना 100 टक्के पराभूत करा, अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी देवदत्त […]

अधिक वाचा..
ashok-pawar-banner

अशोक पवार यांना मिळत असलेल्या प्रतिसादाची विरोधकांनी घेतली धास्ती…

विरोधकांकडून उठवल्या जातात वावड्या.. शिरूर (तेजस फडके): पुणे-सोलापूर महामार्गावरील गावांमध्ये आमदार अशोक पवार यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. अशोक पवार यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून विरोधकांनी धास्ती घेतली आहे. आमदार अशोक पवार यांचे बॅनर हटवून त्याठिकाणी शरद पवार यांचे बॅनर लावल्यामुळे पूर्व-हवेली परिसरात विरोधकांकडून वावड्या उठवल्या जात आहेत. शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. […]

अधिक वाचा..
ashok-pawar

शिरुर-हवेलीत अशोक पवार यांच्या विरोधात ‘मलिदा गँग’ मैदानात…

शिरुर (तेजस फडके): सध्या थंडीच वातावरण सुरु असुन शिरुर-हवेली मतदार संघात मात्र विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण गरम झाले असुन आमदार अशोक पवार यांनी दोन वेळा विधानसभेत निवडुन गेल्यानंतर केलेली विकासकामे विरुद्ध विकासाचे कसलेही व्हिजन नसलेली ‘मलिदा गॅंग’ अशीच सध्या लढत सुरु झाली आहे. अशोक पवारांचे विकासाचे राजकारण हे वीज, पाणी, शेती, आरोग्य या शेतकऱ्यांच्या मुलभुत गरजांभोवती […]

अधिक वाचा..
ashok-pawar

निष्ठावंत विरूद्ध गद्दार अशीच सध्याची निवडणूक : अशोक पवार

शिरूर (तेजस फडके): शरद पवार साहेबांच्या विचारांशी गद्दारी करुन शिरूर तालुक्यातील अनेक महाठग विरोधकांना जाऊन मिळाले आहेत. एक प्रकारे निष्ठावंत विरूद्ध गद्दार अशीच सध्याची निवडणूक असून पवार साहेबांशी गद्दारी केलेल्यांना मतदार कधीही स्विकारणार नाही, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे शिरूर-हवेलीचे उमेदवार अशोक पवार यांनी केले. करडे (ता. शिरूर) येथे विधानसभा प्रचाराच्या निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत […]

अधिक वाचा..