माथाडीच्या नावाखाली आर्थिक लूट करणाऱ्या मूळ सूत्रधारावर कारवाई करुन अटक करा:- बाप्पुसाहेब शिंदे

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC त गेल्या अनेक दिवसांपासुन माथाडीच्या नावाखाली बोगस पावत्या फाडून ट्रक चालकांची “आर्थिक लूट” करणाऱ्या दोन जणांवर आज (दि 6) रांजणगाव पोलिसांनी ट्रक चालकाने फिर्याद दाखल केल्याने खंडणीचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे MIDC त खळबळ उडाली आहे. परंतु माथाडीच्या नावाने बोगस पावत्या बनवुन जबरदस्तीने “आर्थिक लूट” करणाऱ्या बड्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात माथाडीच्या बोगस पावत्या फाडल्याप्रकरणी दोन जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC मध्ये बोगस माथाडीच्या पावत्या दाखवत जबरदस्तीने खंडणी वसुल केल्याप्रकरणी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये अमोल शिवाजी मलगुंडे तसेच प्रज्वल दादाभाऊ मलगुंडे दोघेही रा. ढोकसांगवी, ता. शिरुर, जि. पुणे या दोन जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत इम्तियाज मुस्ताक साह (वय 31 […]

अधिक वाचा..

क्रीडा पानाचे जनक वि. वि. करमरकर यांचे निधन

मुंबई: मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी, विदेशी खेळांना मानाचे पान देणारे आणि म्हणूनच”क्रीडा पानाचे जनक” म्हणून ओळखले जाणारे माजी क्रीडा संपादक, लेखक, समीक्षक आणि लोकप्रिय समालोचक वि. वि. करमरकर यांचे सोमवारी सकाळी अंधेरी येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना […]

अधिक वाचा..

भाजपा विरोधात लढण्यासाठी जे पक्ष येतील त्यांना सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका…

भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतमालाला भाव नाही मुंबई: देशात २०१४ पासून लोकशाही व्यवस्था, संविधान, नियम कायदे पायदळी तुडवून मनमानी कारभार सुरु आहे. सर्व यंत्रणा मोदी सरकारने हातच्या बाहुल्या बनवल्या असून विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी सत्तेचा वारेमाप गैरवापर केला जात आहे. लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतलेला असून भाजपा विरोधात लढण्यासाठी जे पक्ष एकत्र […]

अधिक वाचा..

तुम्ही फक्त हाक द्या आम्ही कायम साथ देऊ; राणी कर्डीले

शिरुर (किरण पिंगळे): तुम्हा मुलींच्या प्रत्येक सुख आणि दुःखात आम्ही नेहमी तुमचा सोबत आहोत, कोणतीही अडचण असो, तुम्ही आम्हाला हाक देत जा, त्याला साद द्यायला आम्ही सर्वजणी नेहमी तुमच्या सोबत भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभ्या आहोत. या मुलींच्या सोबत आज आम्ही वेळ घालवला त्यामुळे आम्हला पण खूप आनंद मिळाला असल्याचे प्रतिपादन रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक […]

अधिक वाचा..

…तर महिला दिन एक दिवस साजरा करण्याची गरजच राहणार नाही

मुंबई: एका बाईंनी हरवलं,बाईनी!   अशी खोचक बोचक टीका जाहीरपणे माजी मुख्यमंत्री,केंद्रीय मंत्री नारायण यांना उद्देशून माजी उपमुख्यमंत्री ,विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी  काही दिवसांपुर्वी केली!…अनेकजण हसले, टाळ्या पिटल्या, समाजमाध्यमात भरभरून स्तुती केली गेली,.. हे सगळ  ऐकताना, वाचताना संताप येत होता आणि म्हणूनच तत्क्षणीच मी दादांना रिट्विट केलं,” दादा जरा सांभाळून, महिला कुठेही कमी नसतात. […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात अजिंक्यतारा हॉटेल शेजारी सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत काही रक्कम जप्त करुन सचिन साहेबराव कसबे याचे विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात अजिंक्यतारा हॉटेल शेजारी एका पत्र्याचे शेड मध्ये एक युवक कल्याण […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात दरवाजाचे कुलूप तोडून चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील गणेश नगर मधील एका घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील रक्कम चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील गणेश नगर मधील चंद्रकांत कुंभार हे बाहेर गेलेले असताना सकाळच्या सुमारास त्याच्या घराच्या दरवाजाचे कुलूप […]

अधिक वाचा..

महावितरणने दाखल केलेला वीज दरवाढ प्रस्ताव पूर्णपणे रद्द करावा; नाथाभाऊ शेवाळे

राज्यातील वीजदर कमी करून अन्य राज्यांतील दरांच्या तुलनेने स्पर्धात्मक पातळीवर आणावा  मुंबई: महावितरण कंपनीने यावेळी मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल याचिकेमध्ये आगामी दोन वर्षांमध्ये ६७,६४४ कोटी रुपये तूटीच्या भरपाईची मागणी केलेली आहे. एकूण दोन वर्षांचा हिशोब करता ही मागणी सरासरी ३७% दरवाढीची आहे. स्थिर व/वा मागणी आकार, वहन आकार व वीज आकार या तिन्ही […]

अधिक वाचा..

आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार

मुंबई: राज्यातील आरोग्य सेवा – सुविधांच्या बळकटीकरणासाठी विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील. तसेच आरोग्य केंद्रातील बायोमेट्रिक हजेरी प्रणालीसाठी मुंबई, पुणे येथे मध्यवर्ती बायोमेट्रिक हजेरी पडताळणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात आरोग्य सेवा सुधारण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत विधानसभा सदस्य सर्वश्री सुभाष थोपटे, राजेश टोपे, […]

अधिक वाचा..