लोकांमध्ये प्रोटीनच्या कमतरतेची ‘ही’ चार प्रमुख कारणे

Health Care: भारतात २७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय प्रोटीन दिवस साजरा केला जातो. निरोगी राहण्यासाठी, आपल्या शरीराला जीवनसत्त्वे आणि खनिजांसह अनेक पोषक तत्वांची आवश्यकता असते. यापैकी एक प्रोटीन आहे. विशेषत: आपल्या शरीरातील पेशींच्या देखभाल आणि विकासासाठी प्रथिने खूप महत्त्वाची असतात. प्रोटीनशिवाय शरीराचा विकास आणि प्रतिकारशक्ती शक्य नाही. लोकांमध्ये प्रोटीनबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी तसेच प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात समावेश […]

अधिक वाचा..

हळद व कोमट पाणि पिण्याचे फायदे

जास्तीत जास्त लोक सकाळी उठताच गरम पाणी आणि लिंबू सेवन करतात. यामुळे त्यांचे पोट साफ राहते आणि पोटातील मळ बाहेर पडतो. लिंबू टाकून गरम पाणी पिण्याचे फायदे तर आपणा सर्वांनाच माहिती आहेत. परंतु जर याच मिश्रणामध्ये थोडीशी हळद मिक्स केली तर याचे गुण अजूनच वाढतील. चला तर मग आज आपण जाणुन घेऊया हे पाणी सकाळी […]

अधिक वाचा..

12 वीत इंग्रजीच्या ‘त्या’ चुकीच्या प्रश्नासाठी फक्त ‘या’ विद्यार्थ्यालाच मिळतील ६ गुण…

औरंगाबाद: पुणे बोर्डाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावीची परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरमध्ये शेवटचा पोएट्रीचा प्रश्न देण्याऐवजी उत्तरपत्रिका तपासणाऱ्याला दिलेल्या सूचना छापल्या गेल्या होत्या. त्यासंदर्भात आता पुणे बोर्डाने विद्यार्थ्यांना गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाच्या सचिवा अनुराधा ओक यांनी त्यासंबंधीचे आदेश […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगर नामांतर विरोधात खा. जलील यांची उपोषणाला सुरुवात

नामकरण समर्थनात मनसेची स्वाक्षरी मोहीम.. औरंगाबाद: एकीकडे छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराच्या निर्णयाविरोधात आंदोलन सुरु केले. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर नामकरणाच्या समर्थनार्थ मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या नेतृत्वाखाली आज टीव्ही सेंटर येथे स्वाक्षरी अभियान राबविले. या अभियानात खांबेकर म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर असे या शहराचे नामकरण व्हावे, अशी मनोमन इच्छा सामान्य नागरिकांची होती, […]

अधिक वाचा..

महिलांसाठी विविध विकासात्मक सर्वसमावेशक धोरणासाठी महिला आमदारांची एकजूट करु…

मुंबई: राज्याचे चौथे महिला धोरण प्रस्तावित आहे. येत्या जागतिक महिला दिनी म्हणजेच ८ मार्च रोजी याबाबत विधान मंडळात राज्य सरकारच्या वतीने याबाबत चर्चा होणार आहे. सभागृहात सादर होणाऱ्या या धोरणात महिलांच्या विकासासाठी सर्व समावेशक धोरण तयार करण्याच्या दृष्टीने सर्व महिला आमदारांनी एक विचाराने एकत्र यावे. यासाठी सभागृहात आवश्यक ते सर्व सहकार्य करू, असे प्रतिपादन विधान […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: कामाच्या ठिकाणी चढ-उतार असतील पण शेवटी यश मिळेल. या आठवड्यात केलेल्या प्रवासाचे शुभ परिणाम मिळतील आणि प्रवास यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सहकाऱ्यांची मदत देखील मिळेल. आर्थिक खर्च जास्त असू शकतो आणि तुमचा पैसा काही कारणांमुळे खर्च होईल. जेव्हा तुम्ही कठोर परिश्रम कराल आणि या दिशेने लक्ष केंद्रित कराल तेव्हा यश नक्कीच मिळेल. वृषभ: गुंतवणुकीतूनही हळूहळू […]

अधिक वाचा..

रांजणगावची कन्या आणि शिक्रापूरच्या सासवडेंची सून बनली पोलीस उपअधीक्षक

शिक्रापूर ग्रामस्थ व सासवडे कुटुंबीयांनी काढली पुजाची मिरवणूक शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पूजा प्रथमेश सासवडे हिची यापूर्वी २०२१ महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या परीक्षेतून मंत्रालय कक्ष अधिकारी बनून देखील नंतर जिद्द कायम ठेवत आय पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली असल्याने पूजा मुळे शिक्रापूरच्या सासवडे सह रांजणगावच्या पवार घराण्याचे नाव उज्वल झाले आहे. पूजाचा […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुक मध्ये किरकोळ वादातून महिलेला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एका महिलेला किरकोळ वादातून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अनिता श्रीमंत भंडारे व श्रीमंत नामदेव भंडारे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील मंगल शिंदे व अनिता शिंदे यांचा त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करण्यावरून किरकोळ वाद झाला होता. […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात तोंडात बरणी अडकलेल्या कुत्र्याची सुटका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाट वस्ती येथे तिन दिवसापासून तोंडात प्लास्टिकची बरणी अडकलेल्या अपंग कुत्र्याची सुटका करुन मुक्तता करण्यात प्राणीमित्रांना यश आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाट वस्ती येथे तिन दिवसापासून एक अपंग कुत्रा तोंडात प्लास्टिकची बरणी अडकलेल्या अवस्थेत फिरत होता, याबाबतची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात अधिकाऱ्याच्या निरोप दरम्यान कर्मचारी गहिवरले

ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ. वैजिनाथ काशीद यांचा सन्मान शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजिनाथ काशीद यांची वैद्यकीय अधीक्षक पदी झालेल्या पदोन्नती बद्दल त्यांचा ग्रामीण रुग्णालय व ग्रामस्थांच्या वतीने सन्मान व निरोप समारंभ आयोजित करण्यात आलेला असताना त्यांच्या सन्मान प्रसंगी भावना व्यक्त करताना अनेक कर्मचाऱ्यांना गहिवरुन आल्याचे दिसून […]

अधिक वाचा..