शिरुर परीसरात सोनसाखळी चोरांचा हैदोस, दोन महीन्यातील चौथी घटना 

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर परिसरात सोनसाखळी चोरांनी उच्छाद मांडला असून दोन महीन्यात ४ महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. शिरुरच्या बोऱ्हाडे मळा येथील शालन रावसाहेब बोऱ्हाडे ही महिला आपल्या नातीसह रिक्षातून घरी जात असताना तीन अनोळखी व्यक्तीनी तिच्या गळ्यातील सोन्याचे अंदाजे ८५, ०००रु. दागिणे ओरबाडून चोरून नेले आहे. याबाबत शिरूर […]

अधिक वाचा..

ठाणे, नागपूरातील गुन्हेगारीवरुन अंबादास दानवेंनी सरकार, गृहमंत्र्यांना घेतले फैलावर

मुंबई: ठाणे, नागपूर मधील महिला अत्याचार, हिरे व्यापाऱ्यांना धमकी प्रकरण, दिवसा ढवळ्या हत्या आदी गुन्ह्यांत मोठया प्रमाणात वाढ झाली असून या सर्व गुन्ह्यांत ठाणे, नागपूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरले. ठाण्याचे लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री व नागपूरचे लोकप्रतिनिधी हे उपमुख्यमंत्री असूनही येथील कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचा म्हणत […]

अधिक वाचा..

कोणाच्या फायदयासाठी सिडकोने खासगी कंपन्यांची नेमणूक केली

मुंबई: नवी मुंबईत आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी सिडको ६७ हजार घरे बांधत आहे. आतापर्यंत लाखो घरे बांधणी आणि विक्रीचा मोठा अनुभव गाठीशी असताना सिडकोने यावेळी ही घरे विकण्यासाठी दोन खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. ऐरवी सिडकोची घर खरेदीसाठी लोकं मोठया प्रमाणात पुढे येत असताना आता ही घरे विकण्यासाठी सिडकोने खासगी कंपनीची नेमणूक का […]

अधिक वाचा..

अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढीचा निर्णय

मुंबई: राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 20 टक्के तर मदतनीस यांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत सांगितले. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री कुणाल पाटील, […]

अधिक वाचा..

कांदा खरेदीवरुन धनंजय मुंडे विधानसभेत आक्रमक…

मुंबई: राज्यभरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, शेतकरी संकटात सापडला असताना झोपलेले सरकार कांद्याचा प्रश्न पेटल्यानंतर आता नाफेडने खरेदी सुरू केल्याचा बनाव करत आहे. रब्बी हंगामातील रांगडा कांदा खरेदी करण्याची सुरुवात नाफेडने दोनच दिवसापूर्वी केली असल्याचे स्वतःहून जाहीर केले. तसेच केवळ काही शेकड्यात कांदा नाफेडने खरेदी केला, शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून सरकार बनाव […]

अधिक वाचा..

पतसंस्थांचे कामकाज पारदर्शकपणे चालण्यासाठी तज्ञ समिती नेमा; बाळासाहेब थोरात

मुंबई: देशाच्या अर्थव्यवस्थेत पतसंस्थांचा मोठा वाटा राहिला आहे. ही पद्धत पुढे जात असतांना या क्षेत्रात अनेक नवीन प्रश्‍नही निर्माण झाले आहेत. बँकेचे चेअरमन, मॅनेजर हे काही निर्णय परस्पर घेत असतात, संचालक मंडळाला याबाबत कोणतीही कल्पना नसते. कल्पना नसतांना व माहिती नसतांना अनवधानाने ते प्रस्तावावर सह्या करतात व नंतर न केलेल्या चुकीची शिक्षा भोगतात अशी परिस्थिती […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. तुमचे काम चांगले राहील. पैसा असेल, पण अचानक खर्चही होईल. आज तुम्ही हुशारीने काम कराल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या शत्रूंना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देणार नाही, परंतु त्यांचा पराभव करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब तुमच्या सोबत असणार आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या कामाच्या योजना पूर्ण […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांकडून पाडव्या आधीच नागरिकांना गिफ्ट

शिक्रापुरात गहाळ झालेले वीस मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागील वर्षभरामध्ये गहाळ झालेले तब्बल वीस मोबाईल पोलिसांनी शोधून मूळ मालकांच्या स्वाधीन केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी दिली असून पाडव्या आधीच नागरिकांना पाडव्याचे गिफ्ट मिळाल्याची चर्चा रंगू लागली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये […]

अधिक वाचा..

उन्हाची वाढती तीव्रता पशु पक्षांसाठी चिंताजनक

पक्षांसाठी दाणा पाण्यासह खाद्य ठेवण्याचे प्राणीमित्रांचे आवाहन शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या उन्हाची तीव्रता वाढत असताना नागरिकांना देखील उष्णतेचा सामना करावा लागत असताना अनेक ठिकाणी पक्षांचे पाण्याअभावी हाल होत असल्याचे दिसत असून काही पक्षांचे बळी जात आहे. परंतु नागरिकांनी सध्या पक्षांना दाणा पाणी ठेवण्याचे आवाहन आवाहन निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, सचिव अमर गोडांबे […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात मद्यधुंद कारचालकाची तीन वाहनांना धडक

पोलिसांच्या सतर्कतेने कार चालक कारसह पोलिसांच्या ताब्यात शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक येथे पुणे नगर महामार्गावर एका मद्यधुंद कर चालकाने एका कारसह दोन दुचाकींना धडक देऊन अपघात झाल्याने तीनन वाहनांचे नुकसान होऊन 2 जण जखमी झाले असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संभाजी हरिभाऊ गायकवाड या कारचालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. […]

अधिक वाचा..