crime

शिरुर तालुक्यात किरकोळ कारणातून व्यक्तीच्या खुनाचा प्रयत्न

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यातील अण्णापूर ग्रामपंचायत कार्यालय जवळ किरकोळ वादातून एका इसमाच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे माऊली उर्फ ज्ञानेश्वर रंभाजी कुरंदळे या इसमावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अण्णापूर (ता. शिरुर) येथील गणेश शिंदे हे सायंकाळच्या सुमारास त्यांच्या मुलांना घेऊन ग्रामपंचायत कार्यालय जवळ पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेले होते. […]

अधिक वाचा..

मुखईच्या आश्रम शाळेला परदेशी पाहुण्यांची भेट

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रा. गे. पलांडे आश्रम शाळेतील मुलांसाठी शाळेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवले जात असताना शाळेतील उपक्रम व विद्यार्थ्याच्या सुविधांची पाहणी करण्यासाठी नुकतेच काही परदेशी पाहुण्यांनी आश्रम शाळेला भेट दिल्याची माहिती प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी दिली आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रा. गे. पलांडे आश्रम शाळेत वेगवेगळे […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात सर्पमित्र युवतीने पकडला चक्क आठ फुटी धामण साप

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका दुकानात आढळून आलेल्या आठ फुटी धामण जातीच्या सापाला चक्क एका सर्पमैत्रीण युवतीने पकडून सापाला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले असून सर्पमित्र युवतीच्या धाडसाचे परिसरात कौतुक होत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील अजिंक्यतारा पार्किंग येथील कुमजाई ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात आज सकाळच्या सुमारास एक भलामोठा साप असल्याचे नाना इंदलकर यांना दिसले […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात टाकीत पडलेल्या कुत्र्याच्या पिल्लांना जीवदान

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंदिरा कॉलनी मध्ये जमिनीतील जुन्या टाकीत पडलेल्या कुत्र्याच्या 2 पिल्लांना सुखरुप बाहेर काढून जीवदान देण्यात शिक्रापूर येथील प्राणीमित्रांना यश आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील तुषार आळंदीकर हे सकाळच्या सुमारास घराच्या बाजूला गाय बांधण्यासाठी गेले असता त्यांना कुत्र्याच्या पिलांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी आजूबाजूला झाडीमध्ये शोध घेतला असता जमिनीतील 7 […]

अधिक वाचा..

शिरुर शहरातुन चोरट्यानी काय चोरले बघाच…

शिरुर (अरुणकुमार मोटे): पैसे कमविण्यासाठी चोरटे कशाची चोरी करेल याचा काही नेम नाही. सोन्या – नाण्याच्या मौल्यवान वस्तु ऐवजी चोर आता शेतकऱ्यांचे शेतमाल, कांदे, विद्युत मोटारी, जनावरे चोरीकडे वळाले आहे. आधीच तीन महीने जोरदार अतीवृष्टी, त्यात शेतमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना चोरट्यांनी आता शेतकऱ्यांनाच आपले लक्ष केले आहे. अशीच एक घटना शिरुर […]

अधिक वाचा..

त्या युवा उदयोजकांनी स्वयंरोजगाराचे धडे गिरवत शेती औजारे बनविण्यातून घेतली उभारी

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथील विकास किठे, गोविंद किठे या दोन तरुण बंधुनी वेल्डिंग व्यवसायात स्वयंरोजगाराचे धडे गिरवत नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वताचा अर्थपुर्ण हिशोब करत ते चांगला रोजगार मिळवत आहेत. या व्यवसायात नेत्रदिपक भरारी घेत शेती उपयोगी औजारे बनवून या व्यवसायात त्यांनी मोठा हातखंडा निर्माण केला आहे. या मध्ये ट्रक्टरची ट्रॉली, नांगर, […]

अधिक वाचा..
crime

फटाके फोडण्यास मज्जाव केल्याने आण्णापूर येथे एकावर सपासप वार

शिरुर (अरुणकुमार मोटे): आण्णापूर (ता. शिरुर) येथील गणेश युवराज शिंदे या युवकाने आरोपी माऊली उर्फ ज्ञानेश्वर रंभाजी कुरुंदळे याला फटाके फोडण्यास मज्जाव केल्याने आरोपी माऊली करंदळे याने चिडून फिर्यादी गणेश शिंदे याच्यावर चाकूने सपासप वार करुन गंभीर जखमी केले आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. 28) रोजी सायंकाळी 6:30 ते 07 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी […]

अधिक वाचा..

शाळा व महाविद्यालय परिसरात पोलिसांची करडी नजर

शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांची माहिती शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जातेगाव बुद्रुक येथील एका विद्यालयाच्या समोर गोंधळ घालून भांडणे करणाऱ्या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेता गुन्हे दाखल केलेले असताना शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा व महाविद्यालयच्या परिसरात पोलिसांची करडी नजर असून गैरकृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिक्रापूरचे पोलीस […]

अधिक वाचा..

पिंपळे खालसात स्वातंत्र्य सेनान्याचे जल्लोषात अभीष्टचिंतन

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथे १९७६ साली आणीबाणीच्या काळामध्ये जेलमध्ये कारावास भोगलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी पोपटराव विठ्ठलराव धुमाळ यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा एक्काहत्तर वा अभिष्टचिंतन उत्साहात साजरा केला असल्याने स्वातंत्र्यसेनानीच्या कार्याला उजाळा मिळाला आहे. पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसेनानी विठ्ठलराव पोपटराव धुमाळ यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे 71 वे अभिष्टचिंतन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या सरपंचांवर हल्ला करणाऱ्यांना अटक करा

सरपंच रमेश गडदे यांच्यावरील हल्ल्याचा सभेतून निषेध शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सरपंच रमेश गडदे यांच्यावर चार दिवसांपूर्वी गावातील काही युवकांनी हल्ला करत मारहाण केली असल्याने गावातील आम्ही शिक्रापूरकर ग्रुपच्या युवकांनी नुकतेच निषेध सभेचे आयोजन केले होते. यावेळी हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करुन त्यांच्यावर कठोर शासन करण्याची मागणी करत पोलिसांना निवेदन देण्यात आले. […]

अधिक वाचा..