मुंबई पोलीस ‘कामरा’चे नाही कामाचे बोला 

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीका केल्या प्रकरणी स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामराच्या शोला उपस्थित लावणाऱ्या प्रेक्षकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई पोलीसांनी कामराच्या शोला उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांना नोटीस पाठवल्या आहेत. शिवाय त्यांचा जबाबही नोंदवला जाणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त केला आहे. रोहिणी […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असणार आहे. तुम्ही तुमच्या काही रखडलेल्या कामांमध्ये सकाळपासून व्यग्र असाल. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात एकापेक्षा जास्त मार्गांनी पैसे मिळतील. काही अनावश्यक चिंतेत अडकून तुम्ही तुमच्या कामापासून विचलित होऊ शकता. ही परिस्थिती तुमच्यासाठी कठीण सिद्ध होईल. एखाद्या कामासाठी तुम्हाला घरापासून दूर जावे लागेल. तुमच्या रागीट स्वभावामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्याशी […]

अधिक वाचा..

शिरूर येथे तरुणावर प्राणघातक हल्ला; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात अपशब्द वापरून सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याच्या वादातून हा हल्ला झाल्याचे समजते. या प्रकरणी चार जणांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी वैभव संतोष भोसले (वय 2४) रा. पवार मळा, शिरूर याने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी […]

अधिक वाचा..

नीलम गोऱ्हेच्या उपस्थितीत कसबा गणपती मंदिरात महाआरती व मंदिर परिसरात गुढीपाडवा उत्सव संपन्न

पुणे: महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील श्री कसबा गणपती मंदिरात महाआरती आणि मंदिर परिसरात गुढीपाडवा उत्सव उत्साहात पार पडला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या समृद्धी आणि जनकल्याणासाठी प्रार्थना केली. यानंतर, शिवसेना पक्षाच्या वतीने कसबा गणपती मंदिर परिसरात पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली, ज्यात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिक सहभागी झाले. […]

अधिक वाचा..

आत्मा मालिकच्या यश जामदारचे राज्यस्तरीय शालेय बेल्टरेसलिंग स्पर्धेत दैदीप्यमान यश

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र राज्य क्रिडा व युवक सेवा संचालनालाय, पुणे तसेच स्टेट ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय,अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथे दि २४ ते २६ मार्च २०२५ दरम्यान ‘राज्यस्तरीय शालेय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग कुस्ती स्पर्धा २०२५’ आयोजित करण्यात आलेल्या होत्या.   या स्पर्धेत आत्मा मालिक […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा शुक्रवार कसा असेल

मेष: आजचा दिवस उत्तम असून कुटुंबासोबत फिरण्याचा योग आहे. व्यापारात प्रगती झाल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. वैवाहिक जीवन सुखाचे असेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वाद होऊ शकतात, त्यामुळे काळजीपूर्वक काम करा. संध्याकाळी योजना पूर्ण होतील आणि तुम्हाला फायदा होईल. पाहुणे आल्यामुळे खर्च वाढू शकतो त्यामुळे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा.. वृषभ: आजचा दिवस चांगला असून तुम्ही ज्या गोष्टीची अनेक […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे. तुम्हाला जोडीदाराची चांगली साथ मिळणार आहे. तुमचे काम ऑफिसमध्ये जास्त वाढले तरी काळजी करु नका, घरी तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. पगारवाढीची शक्यता आहे. घरातील लहान मुलांना आर्वजून वेळ द्यायला हवा. तुम्हाला जेव्हा कामातून मोकळा वेळ मिळेल तो वेळ तुम्ही कुटुंबासोबत राहा, त्यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त […]

अधिक वाचा..

रांजणगाव जमीन गैरव्यवहार प्रकरणातील अपील हाय कोर्टाने फेटाळले

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील गावठाणातील कोट्यवधी रुपये किमतीची बहात्तर गुंठे जमीन हडपल्याचा आरोप करत तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने महसुलमंत्र्यांकडे धाव घेतली असता सदर जागेवर सरकार नाव टाकण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले होते. या आदेशाविरोधात आनंदराव दिनकर पाचुंदकर यांनी हायकोर्टात अपील केले होते. हायकोर्ट मुंबई यांनी दि. १९ मार्च २०२५ रोजी आनंदराव दिनकर पाचुंदकर […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने लोकांना तुमच्याकडे आकर्षित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला कोणताही महत्त्वाचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल आणि तुमच्या एखाद्या कृतीने तुमचा जोडीदार आश्चर्यचकित होईल. जर तुम्हाला कामाची काळजी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या वडिलांशी याबद्दल चर्चा करू शकता. विद्यार्थ्यांनी एखादी परीक्षा दिली असेल तर त्याचा निकाल येऊ शकतो आणि त्यात त्यांना यश […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील वयोवृद्ध शेतकऱ्याने महीलांना घडविले मोफत एकविरा देवी तसेच प्रतिशिर्डी चे दर्शन

शिरुर (तेजस फडके) निमगाव म्हाळुंगी (ता.शिरुर) येथील ८७ वर्षीय वयोवृद्ध प्रगतशील शेतकरी रावसाहेब गोपाळा भोरडे, हे मुळचे शिरुर तालुक्यातील कासारी (माळवाडी) चे रहीवाशी आहेत. त्यांचे मुळ गाव कासारी येथे त्यांचे बालपण गेले. त्यांनी अहोरात्र कष्ट करुन निमगाव म्हाळुंगी येथे जमीन खरेदी केली व तिथेच स्थायिक झाले.   आपल्या मुळ गावासाठी काही तरी करायचे हि त्यांची […]

अधिक वाचा..