‘या’ अभिनेत्याने साकारली १४४ चित्रपटांमध्ये पोलिसांची भूमिका

मुंबई: चित्रपट जगतात असे अनेक अभिनेते आहेत, जे विशिष्ट व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ओळखले जातात. काही म्हाताऱ्यांच्या भूमिकेसाठी ओळखले जातात, तर काही खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. १४४ चित्रपटात बनले पोलीस आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत, ते दुसरे कोणी नसून जगदीश राज आहेत. तसे, त्यांनी १९५६ मध्येच त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. १९५६ च्या ‘CID’ चित्रपटात ते पहिल्यांदा […]

अधिक वाचा..

आमिर खान करणार आता भोजपुरी चित्रपटात काम

मुंबई: चार वर्षांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आता ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटातून पुन्हा एकदा कमबॅक करतो आहे. नुकताच आमीर खान हा साऊथच्या चित्रपट वल्लींना भेटून आला आणि यानिमित्ताने त्याने रजनीकांत, चिरंजीवी आणि राजमौली यांना त्यांनी ‘लाल सिंग चढ्ढा’चे स्पेशल स्क्रिनिंगही दाखवले. आमिर खान आणि भोजपुरी सुपरस्टार गायिका आणि अभिनेत्री अक्षरा सिंग सध्या […]

अधिक वाचा..
Gas Cylinder

गॅस सिलेंडर झाले एवढे स्वस्त: जाणून घ्या किमती

मुंबई: LPG सिलिंडरचे नवे द आले आहेत. LPG सिलिंडरच्या किमतीत 1 ऑगस्टपासून कपात करण्यात आली आहे. आज गॅस सिलिंडरच्या दरात 36 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. या किमती दिल्ली, मुंबई ते चेन्नई आणि देशातील इतर सर्व शहरांमध्ये लागू आहेत. व्यावसायिक सिलिंडरवर LPG सिलिंडरमध्ये दिलासा दिला जातो. इंडियन ऑइलने जारी केलेल्या नवीन दरानुसार, आता दिल्लीत 19 […]

अधिक वाचा..

श्रावण सोमवारी काय करावे आणि काय करु नये…

श्रावण सोमवारी काय करावे १) या दिवशी उपवास ठेवावा आणि एकच वेळी जेवण ग्रहण करावे. दिवसभर उपवास ठेवून फक्त एकदाच मीठ-मुक्त अन्न खावे. उपवासाच्या वेळी फळ्यांचे सेवन करता येतं. २) या दिवशी शिवलिंगाची पूजा करण्यासोबतच माता पार्वतीचीही पूजा करावी. गरिबांना अन्न दान करावे. जमेल तेवढे दान करावे. ३) श्रावणात पांढरी फुले, पांढरे चंदन, अक्षत, पंचामृत, […]

अधिक वाचा..

जाणून घ्या पहिला श्रावणी सोमवार पूजा विधी, शिवमूठ आणि महत्त्व

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. चातुर्मासातील श्रावण हा महिना पवित्र मानला जातो. या महिन्यात केलेल्या व्रत वैकल्यांचं चांगलं फळ मिळतं. तसेच या महिन्यातील श्रावणी सोमवार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते. श्रावणी सोमवारचं व्रत करणाऱ्यांच्या इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार, पार्वतीन या महिन्यात कठोर […]

अधिक वाचा..

भगवान शंकराच्या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा का घालत नाहीत…

पुणे: श्रावण महिन्याला प्रारंभ झाला असून आज पहिला श्रावण सोमवार आहे. श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव येतात, विशेषतः श्रावणातील सोमवारांना खूप महत्त्व असते. श्रावणी सोमवार हा भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी करण्यात येतो. श्रावणात महादेव तथा शंकराच्या भगवान शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी असते. महादेवाच्या मंदिरात पूर्ण प्रदक्षिणा घालण्यास मनाई असते. शंकराच्या बहुतेक मंदिरांमध्ये लोकांनी […]

अधिक वाचा..

‘या’ प्रसिद्ध गायिकेने घेतला अखेरचा श्वास…

मुंबई: प्रसिद्ध बंगाली गायिका निर्मला मिश्रा यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी दक्षिण कोलकाता येथील चेतला भागातील त्यांच्या घरी रविवारी पहाटे त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अखेरचा श्वास घेतला. निर्मला मिश्रा यांचा जन्म १९३८ मध्ये माजिलपूर, दक्षिण २४ परगणा येथे झाला. त्यानंतर ती कोलकाता येथील चेतला येथे कुटुंबासह राहायला गेली. निर्मला मिश्रा यांचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी […]

अधिक वाचा..

शिक्रापूर ग्रामपंचायतच्या वाचनालयास आध्यात्मिक ग्रंथांचा संच भेट

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या श्री भैरवनाथ मोफत वाचनालय येथे शिक्रापूर व परिसरातील नागरिकांमध्ये वाचन चळवळ वाढावी तसेच सर्वांचा सहभाग वाढावा यासाठी आवश्यक असणारी पुस्तके ग्रंथालयास भेट देण्याचे आवाहन ग्रंथपाल संतोष काळे यांनी केले असताना युवा उद्योजक ऋषिकेश केवटे याने त्याच्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त ग्रंथालयास अध्यात्मिक ग्रंथांचा संच भेट दिला आहे. शिक्रापूर (ता. […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरुर तालुक्यातील शेतकऱ्याची लाखोंची फसवणूक

शिक्रापूर: विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याला उसतोड कामासाठी कामगार पुरवितो असे म्हणून शेतकऱ्याची तब्बल ६ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सोमनाथ शेम्पू सोनवणे या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील विश्वनाथ गवारे यांचा शेतीसह उसाचा व्यापार आहे. गवारे यांना नेहमी उसतोडणी साठी कामगार लागत असल्याने […]

अधिक वाचा..

मराठा महासंघ इतिहास परिषदच्या तालुकाध्यक्षपदी वैभव पवार

शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील वैभव विश्वासराव पवार यांची अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्यच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषदचे राष्ट्रीय प्रदेश अध्यक्ष रणजित जगताप, प्रवीणभैय्या गायकवाड, करण रणवीर व संतोष झिपरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. तर निवडीनंतर बोलताना शिरुर तालुक्यातील इतिहास संशोधन […]

अधिक वाचा..