जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न गरजेचे: डॉ. श्रीपाल सबनीस

मुंबई: देशासह राज्यात जातीव्यवस्था वाढत आहे. जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी मराठा समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी प्रबोधन शिबिरे घेऊन सर्वांनी प्रयत्न करायला हवे’, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्‍त केले. संस्कृती प्रकाशन संस्थेतर्फे प्रा. उद्धव हरिभाऊ कोळपे लिखित “क्षात्रधर्म व मराठा’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या […]

अधिक वाचा..

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे लवकरच टपाल तिकीट

शिक्रापूर: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने टपाल तिकिटा बाबत केंद्र शासन सकारात्मक असून टपाल तिकीट काढण्याबाबत खासदार गिरीश बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदन दिले होते त्यांना केंद्र सरकार याबाबत लवकरच निर्णय घेत असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमित सोनवणे यांनी दिली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या […]

अधिक वाचा..

केंदूरच्या शाळेच्या जेष्ठ शिक्षीका पुजा चव्हाण सेवानिवृत्त

शिक्षकेला निरोप देताना शाळेतील विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर काँलेज या शाळेच्या जेष्ठ शिक्षीका पुजा अनिल चव्हाण या आपल्या सेवेतून निवृत्त झाल्या असल्याने त्यांचा शाळेच्या वतीने नुकताच सन्मान करत त्यांचा निरोप समारंभ करण्यात आले आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील स्वामी […]

अधिक वाचा..

निओसीम इंडस्ट्रीज मध्ये वेतन वाढ करार संपन्न

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) औद्योगिक क्षेत्रातील निओसीम इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यात पाचवा वेतन वाढ करार शांततामय वातावरणात संपन्न झाला असून यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशी १३ हजार ५०० रुपयाने वाढ करण्यात आली. या करारामुळे सध्या कामगारांचे वेतन हे ५० हजार रुपये इतके झाले आहे. कामगार हित जोपासत […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या आजपासून या राशींचे भाग्य उजळणार

मेष: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक थकवा जाणवेल. आज शक्यतो प्रवास टाळावा. हट्टीपणा सोडून द्यावा. पोटाच्या तक्रारी उदभवतील, तेव्हा प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. संततीची काळजी राहील. कामात यश लाभेल. कामाच्या धावपळीमुळे कुटुंबीयांसाठी वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांच्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे. वृषभ: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. पैतृक संपत्ती पासून लाभ संभवतात.वडील आपणांशी […]

अधिक वाचा..

‘त्या’ आरोपीवर कठोर कारवाई करा होलार समाजाची मागणी

सविंदणे: यवतमाळ जिल्हामधील पुसद तालुक्यामधील कारला गावामधील होलार समाजाचे प्रकाश टाळीकुटे यांच्या मुलीच्या लग्नामध्ये अडथळा आणुन जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गावचे सरपंच रमेश राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करुनही अद्याप सदर आरोपीला अटक झालेली नाही. तरीही या संदर्भात (दि. ३०) जुलै २०२२ रोजी शिरुर शहर होलार समाजाच्या वतीने शिरुर पोलीस स्टेशचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना निवेदन […]

अधिक वाचा..

अभिनेते रसिक दवे यांचे निधन

मुंबई: प्रसिद्ध टीव्ही अभिनेते रसिक दवे यांचे निधन झाले असून त्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रसिक दवे हे टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केले. रसिक दवे यांना किडनीचा त्रास होता. किडनी निकामी झाल्याने शुक्रवार (दि. २९) रोजी त्यांचे निधन झाले. रसिक दवे यांची पत्नी टीव्ही अभिनेत्री केतकी […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: व्यावसायिक जीवनातील प्रत्येक बाबतीत तुमची स्पष्ट भूमिका राहील. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून दिवस अनुकूल व संतुलित राहील आणि व्यवसाय व इतर मार्गाने उत्पन्न वाढल्यामुळे आर्थिक बाजू काहीशी चांगली राहील. जर तुम्ही उच्च शिक्षण आणि नोकरी किंवा व्यवसायासाठी परदेशात जाण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला यश मिळू शकते परंतु यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम आणि नियोजन करणे आवश्यक […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

अडीच वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद

शिक्रापूर पोलिसांच्या पथकाची सणसवाडीत धडाकेबाज कारवाई शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी तसेच ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर अडीच वर्षापासून फरार राहून देखील दरोडा व खंडणी सारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले असून निलेश नाथा दरेकर असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे […]

अधिक वाचा..

चौफुला येथील रस्ता दुभाजक धोकादायक

शिक्रापूर: शिक्रापूर चाकण रस्त्यावरील पिंपळे जगताप (ता. शिरुर) चौफुला येथील रस्ता दुभाजक धोकादायक झालेला असल्याने वाहन चालकांना वाहनाचा अंदाज येत नसल्याने वाहने दुभाजकावर जात असून अनेक अपघात होऊ लागल्याने येथील धोकादायक दुभाजक दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करत आहे. शिक्रापूर चाकण रस्त्यावरील पिंपळे जगताप चौफुला रस्त्यावर चौफुला येथे रस्ता दुभाजक बनविण्यात आलेला आहे. मात्र येथील दुभाजक […]

अधिक वाचा..