पुणे महापालिका निवडणूक मतमोजणीसाठी जय्यत तयारी; अंतिम निकाल रात्री उशिरा येण्याची शक्यता

पुणे: पुणे महापालिका निवडणुकांच्या मतमोजणीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता अधिकृत मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत बहुतांश प्रभागांचे निकाल जाहीर करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असला, तरी अंतिम प्रभागाचा निकाल रात्री १० वाजेपर्यंत लांबण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील १५ मतमोजणी केंद्रांवर ३३५ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून, […]

अधिक वाचा..

शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत चोऱ्यांचा सुळसुळाट; रात्रगस्त वाढविण्याची मागणी 

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले असून अज्ञात चोरट्यांनी नागरिकांची झोप उडवली आहे. शिरुर शहरातील जोशीवाडी येथे पिकअप गाड्यांचे टायर, आनोसेवाडी, कळवंतवाडी, ट्रान्सफॉर्मरमधील तांब्या, घरफोड्या व किरकोळ चोरीच्या घटनांनी शिरुर तालुका अक्षरशः चोरट्यांच्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे. बेट भागातील टाकळी हाजी परिसरात सलग चोऱ्यांच्या घटना उघडकीस येत असताना पोलीस […]

अधिक वाचा..

रात्री उशीरा जेवायची सवय पडू शकते महागात

अनेकांना रात्री उशीरा जेवायची सवय असते. प्रवासात होणारा उशीर, ट्रॅफिक, डेडलाईन्स, कामाचा ताण या सगळ्यात बऱ्याचदा जेवणासाठी उशीर होतो. कामामुळे कधीकधी जेवायला उशीर होणे साहजिक आहे, पण काहींना रोज रात्री उशीरा जेवायची सवय लागते. पण रात्री उशीरा जेवल्यामुळे आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो हे अनेकांना माहित नसते. रात्री ८ वाजल्यानंतर जेवणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते. जेवणाच्या […]

अधिक वाचा..

करडे गावात मध्यरात्री घायतडक वस्तीवर घरात घुसून बिबट्याचा श्वानावर हल्ला…

शिंदोडी (तेजस फडके): करडे (ता. शिरुर) येथील घायतडक वस्तीवर मध्यरात्री उशिरा भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने थेट घराच्या आवारात प्रवेश केला. हा प्रसंग इतका अचानक घडला की घरातील सदस्यांना काही क्षण काय घडत आहे हेच कळेनासे झाले. या बिबट्याने श्वानावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी सुदैवाने घायतडक कुटुंबातील सदस्यांनी तत्परता दाखवत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि […]

अधिक वाचा..

रात्री वारंवार झोपेतून उठून सारखं पाणी पिता; कोणत्या आजाराची ही सुरुवात आहे

अनेकांना रात्री मध्येच झोपेत उठून बसण्याची सवय असते. अनेकांना झोपेच्या मध्येच तहान लागते. तहान लागल्याने अनेक लोक वारंवार जागे होतात. ही एक सामान्य सवय मानली जाते, परंतु जर ही सवय अशीच राहिली तर ती एखाद्या गंभीर आजाराचे संकेत देखील असू शकते. रात्री वारंवार तहान लागण्याशी कोणते आजार संबंधित आहेत. रात्री वारंवार तहान लागण्याचे कारण काय […]

अधिक वाचा..

रात्री शिल्लक राहिलेली चपाती खाण्याचे फायदे

चपाती हा भारतीय लोकांच्या आहारातील सगळ्यात महत्वाचा भाग आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चपात्यांचं सेवन केलं जातं. बरेच लोक सकाळी नाश्त्यामध्येही चपाती खातात. अनेकदा असं होतं की, रात्री काही चपात्या शिल्लक राहतात आणि सकाळी त्या शिळ्या होतात. बरेच लोक दुसऱ्या दिवशी शिळ्या चपात्या खाणं टाळतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, शिल्लक राहिलेली चपाती ही […]

अधिक वाचा..

रात्री झोपण्याची आणि सकाळी झोपेतून उठण्याची योग्य वेळ कोणती 

रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर झोपेतून उठणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं, असं एक्सपर्ट्स नेहमीच सांगत असतात. याचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, रात्री झोपण्याची आणि सकाळी झोपेतून उठण्याची योग्य वेळ काय असते? असं म्हणतात सूर्य निघण्याआधी व्यक्तीने झोपेतून उठलं पाहिजे. कारण सकाळी लवकर उठल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं […]

अधिक वाचा..

रात्री तुरटीमध्ये मिसळून लावा ‘हे’ २ पदार्थ, सकाळी उठताच त्वचेवर येईल ग्लो-पिंपल्सही जातील

तुरटी ही आपल्या त्वचेसाठी अधिक फायदेशीर आहे. ही वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्वचेवर लावली जाते. ती लावताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास त्वचेच्या अनेक समस्या कमी होतात. त्वचेवर डाग, सुरकुत्या, पिंपल्स-मुरुमांचा त्रास होत असेल तर तुरटी चेहऱ्यावर कशा पद्धतीने आणि कोणत्या वेळी लावायला हवी, जाणून घेऊया. गुलाब पाण्यात चमचाभर तुरटी पावडर आणि थोडे ग्लिसरीन मिसळा. हे रात्रभर […]

अधिक वाचा..

या 4 कारणांमुळं रात्री सतत लघवीला येण्याची समस्या उद्भवते, जाणून घ्या

अनेकजण असे आहेत ज्यांना रात्री सतत लघवीला येण्याचा त्रास असतो. यामुळं अनेकदा झोपही मोड होते. विशेष करून महिलांना हा त्रास जास्त जाणवतो. 1) डायबिटीज: जर तुम्हाला डायबिटीज असेल तर यामुळंही सतत लघवीला येते. रक्तात साखरेचं प्रमाण जास्त असल्यानं शरीरात मूत्र तयार होण्याचं प्रमाण वाढतं. यामुळं सतत लघवीला लागण्याचं प्रमाण वाढतं. जर तुम्हाला असा त्रास जाणवत […]

अधिक वाचा..

घोरण्याच्या आवाजानं कधीच होणार नाही रात्रीच्या झोपेचं खोबर

रात्री जर आपल्याजवळ कुणी झोपलेलं असेल आणि जोरजोरात घोरत असेल तर नक्कीत आपल्या झोपेचं खोबरं होतं. मग तो पती असो, आई, असो बाबा असो वा अजून कुणी. घोरण्याच्या आवाजानं झोपमोड होणं हे नक्कीच आहे. जे लोक घोरतात त्यांना याचा काही थांगपत्ता नसतो की, त्यांच्यामुळे त्यांच्या आजूबाजूला झोपलेल्या लोकांचं काय होतं. ते निवांत जोरजोरात आवाज करत […]

अधिक वाचा..