शिरुर तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्याची येरवडा कारागृहात रवानगी

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यात दरोडा, बेकायदेशीर जमाव जमवून खुनाच्या प्रयत्नांबरोबरच तलवार व कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या संकेत ज्ञानदेव काळे (वय २५, रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे) या गुन्हेगाराला शिरुर पोलिसांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध केले असून त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.   संकेत काळे याच्याविरुद्ध कोयता व तलवारीच्या साहाय्याने दहशत पसरविणे, […]

अधिक वाचा..

रोजच्या आहारात ज्वारी व बाजरीचे सेवन करणे वाढवा; डॉ ऐश्वर्या आगरकर

शिरुर (तेजस फडके): आपल्या शरीरात ग्लुटेन जास्त गरजेचे नसुन ग्लुटेन विरहीत तृणधान्याचे रोजच्या आहारात प्रमाण वाढल्यास भविष्यात आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होईल. त्यामुळे आहारात ज्वारी व बाजरी हंगाम निहाय वाढवा असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ ऐश्वर्या आगरकर यांनी केले. निमोणे (ता. शिरुर) येथील श्री नागेश्वर विद्यालयात शिरुर तालुका कृषी अधिकारी कार्यालय, निमोणे […]

अधिक वाचा..

निमोणे येथे ७२ वर्षीय व्यक्तीचा निर्घृनपणे खुन

शिरुर (अरुणकुमार मोटे): निमोणे (ता. शिरुर) येथील मोटेवाडीमध्ये आपल्या मुलीकडे काही दिवसांपुर्वी वास्तव्यास आलेले मनोहर चंदरराव शितोळे रा. सांगवी सांडस, ता. हवेली, जि. पुणे यांचा निमोणे- मोटेवाडी रोडलगत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या चेहऱ्यावर, कमरेवर, पाठीवर, गुप्तांगावर ठिकठिकाणी मारहाण करुन त्यांना गंभीर जखमी करुन त्यांचा निर्घृनपणे खुन केला आहे. त्याबाबत त्यांचा मुलगा राजाराम मनोहर शितोळे रा. सांगवी […]

अधिक वाचा..